Goods and Services Tax

GST Simplified for your Business

1
अशा परिस्थिती ज्याच्यात आपण इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेवू शकत नाही
2
जीएसटी प्रगतीपथावर आहे का? अर्थसंकल्पीय भाषणातुन आपण काय अनुमान लावु शकतो
3
वस्तू आणि सेवा पुरवठा: म्हणजे नक्की काय?
4
जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्याकरीता सूची
5
जीएसटी अंतर्गत तयार करण्यात येणार्या बिलाबद्दल आवश्यक सर्व माहिती
6
‘जीएसटी’ मसुद्याच्या सुधारित नमुन्यामधील मुख्य आकर्षण
7
‘जीएसटी’ कडे वळताना: नोंदणीकृत व्यवसायांसाठी
8
वस्तू आणि सेवांचे मूल्य जीएसटी अंतर्गत कसे ठरविले जाते?
9
नोटबंदी आणि व्यावसायिक खाती – कसे संबंधित आहेत?
10
‘जीएसटी’ कडे वळताना: मी शेअर बंद करून इनपुट क्रेडिट मिळवू शकतो का?

अशा परिस्थिती ज्याच्यात आपण इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेवू शकत नाही

Last updated on May 19th, 2017 at 12:21 pm

आपल्या मागील ब्लॉग मध्ये आपण जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याच्या अटी आणि आयटीसी घेता येण्यासाठी अनुकूल परिस्थिती शिकलो. या ब्लॉग मध्ये, आपण अशा परिस्थिती पाहु जिथे आपण इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेऊ शकत नाही याबद्दल खाली चर्चा केली गेली आहे.. Read More

जीएसटी प्रगतीपथावर आहे का? अर्थसंकल्पीय भाषणातुन आपण काय अनुमान लावु शकतो

Last updated on May 18th, 2017 at 02:39 pm

Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

आपले अर्थमंत्री अरुण जेटली, यांनी अर्थसंकल्पीय भाषणात, जीएसटीच्या वाटचाल संबंधित सविस्तर चर्चा केली नाही. तथापि, जीएसटीची प्रगती आणि त्याची अंमलबजावणी हे “विवर्तनिक धोरणा” आहे, यासाठी घटनात्मक दुरुस्तीची आवश्यकता आहे. Read More

वस्तू आणि सेवा पुरवठा: म्हणजे नक्की काय?

Last updated on May 29th, 2017 at 04:18 pm

Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

चालू अप्रत्यक्ष कर रचना अंतर्गत, प्रत्येक प्रकारच्या विविध कर योजना आहेत. चालू अप्रत्यक्ष कर मांडणी अंतर्गत करपात्र घटना खाली नमूद केलेल्या आहेत:

टॅक्स प्रकार करपात्र इव्हेंट प्रकार
केंद्रीय उत्पादन शुल्क अबकारी कर लागू होणार्‍या वस्तू वेगळ्या काढणे
व्हॅट मालाच्या विक्रीवर
सेवा कर करपात्र सेवांची तरतूद

Read More

जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्याकरीता सूची

Last updated on May 18th, 2017 at 04:44 pm

Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

चालू कर प्रणाली मध्ये, इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी विविध अटींची पूर्तता करावी लागते. त्याचा एक संक्षिप्त आढावा खाली दिला आहे:

इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकार इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी अटी (ITC)
VAT एक VAT विक्रेता म्हणून, व्यवसाय संर्दभात पुनर्विक्री करण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तू किंवा नियमांनुसार, वस्तू उत्पादनाकरीता भरावा लागणारा VAT यांवर, तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. फक्त राज्यामधील नोंदणीकृत विक्रेते ITC साठी पात्र राहतील.
CENVAT / सेवा कर एक निर्माता म्हणून, वस्तू उत्पादनाकरीता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या वापरात येणार्या सर्व साधनांवर तुम्ही CENVAT क्रेडिट घेऊ शकता. कोणत्याही आयात सेवांवर भरणा केलेल्या सेवाकरावर तुम्ही ITC घेऊ शकता. तुम्ही करपात्र सेवा प्रदान करणारे सेवा प्रदाता असाल तर, करपात्र सेवा प्रदान करण्यासाठी वापरण्यात आलेल्या आयात सेवांवर भरणा केलेल्या सेवाकरावर तुम्ही ITC घेऊ शकता.

‘जीएसटी’ प्रणाली अंतर्गत, व्यवसाय वाढविण्यासाठी वापरात येणार्या किंवा वापर करण्याच्या हेतूने आयात करण्यात येणार्या सर्व साधनांवर, प्रत्येक नोंदणीकृत करपात्र व्यक्तीला इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेता येईल. Read More

जीएसटी अंतर्गत तयार करण्यात येणार्या बिलाबद्दल आवश्यक सर्व माहिती

Last updated on June 29th, 2017 at 04:11 pm

चलन तयार करणे प्रत्येक व्यवसायामध्ये कर पालन करण्याचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. म्हणुन ‘जीएसटी’ अंतर्गत असणार्या चलन नियमांची जाणीव असणे आवश्यक आहे. आपण हे नियम तपशीलावार पणे समजून घेऊया. Read More

‘जीएसटी’ मसुद्याच्या सुधारित नमुन्यामधील मुख्य आकर्षण

Last updated on April 28th, 2017 at 12:19 pm

Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

‘जीएसटी’ कायद्याचा सुधारित मसुदा , 26 नोव्हेंबर 2016 रोजी उपलब्ध करण्यात आला होता. ‘जीएसटी’ मसुद्याच्या सुधारित नमुन्यामधील ठळक आकर्षणांचे खालील विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे:

 • काय बदल केले गेले आहेत?
 • कोणत्या नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे?
 • कोणत्या गोष्टीं वगळण्यात आल्या आहेत?

Read More

‘जीएसटी’ कडे वळताना: नोंदणीकृत व्यवसायांसाठी

Last updated on June 23rd, 2017 at 03:32 pm

Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

आपले पहिले आणि सर्वात महत्वाचे काम म्हणजे ‘जीएसटी’ कडे आपल्या नोंदणीकृत व्यवसायाला परावर्तित करणे. यात जीएसटी’ ची तत्वे इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी आगाऊ लेखी आणि अहवाल प्रक्रीया, खरेदी, व्यवसाय नियमनाचे (लॉजिस्टिकस) निर्णय यांचे पुनरावलोकन करणे आवश्यक असेल.

Read More

वस्तू आणि सेवांचे मूल्य जीएसटी अंतर्गत कसे ठरविले जाते?

Last updated on April 24th, 2017 at 05:19 pm

Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati
एका अर्थव्यवस्थेत सर्व वस्तू आणि प्रदान केलेल्या सेवांचे मूल्य काही निकषांवर आधारित असते. भारतात सध्याच्या चालू कर पद्धतीत, ह्या मूल्याची विविध प्रकारे गणना केली जाते. याचाच एक नमुना खालील टेबल मध्ये दाखविला आहे:

कर वस्तू / सेवा मूल्य
अबकारी कर व्यवहार मूल्य किंवा वस्तूंची संख्या किंवा एमआरपी यावर आधारित
व्हॅट विक्री मूल्यावर आधारित
सेवा कर प्रस्तुत सेवेच्या करपात्र मूल्यावर आधारित

Read More

नोटबंदी आणि व्यावसायिक खाती – कसे संबंधित आहेत?

Last updated on April 18th, 2017 at 05:47 pm

Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

8 नोव्हेंबर 2016 रोजी, भारताच्या पंतप्रधानांनी 500 रुपये, 1000 रुपये नोटांचे आर्थिक मूल्य निष्फळ करण्यात आले असल्याची घोषणा केली. ही बातमी आपल्या सारख्या अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारी ठरली! तथापि, आपण काळजीपूर्वक निरीक्षण केले तर सरकारने सर्वप्रथम बँक खाती उघडण्याच्या, बॅंक खाती आधार क्रमांकाला जोडण्याच्या, सर्वसाधारण कर माफी कार्यक्रम, कामचुकार जनतेसाठी सावधानता देणारी घोषणा आणि इतर बर्याच मोहिम जाहीर केल्या, यातून आपल्याला असे दिसेल की सरकारने हाती घेतलेल्या ह्या उपाययोजना एका क्रमाने विशिष्ट वेळी अमलात आणण्यासाठी विचारपूर्वक पद्धतीने सुनियोजित केलेल्या होत्या. Read More

‘जीएसटी’ कडे वळताना: मी शेअर बंद करून इनपुट क्रेडिट मिळवू शकतो का?

Last updated on June 23rd, 2017 at 03:04 pm

26 नोव्हेंबर 2016 रोजी प्रकाशित सुधारित ‘जीएसटी’ मॉडेलच्या कायद्यानुसार मसूद्यात ‘जीएसटी’च्या दिशेने स्थानांतर करण्याच्या तरतुदींमध्ये ठळक बदल करण्यात आले आहेत. ही पोस्ट सुधारित मसूद्यातील बदलानुसार अद्ययावतीत केली गेली आहे.

 

‘जीएसटी’ कडे स्थानांतरीत झाल्या नंतर, सामान्यपणे खालीलपैकी कोणत्याही श्रेणींमध्ये मोडणारा व्यवसायसुद्धा समाविष्ट असेल:

 1. ज्या व्यवसायांना वर्तमान कायदा अंतर्गत नोंदणी करण्याचे दायित्व नाही, त्यांना ‘जीएसटी’ अंतर्गत नोंदणी करण्याचे दायित्व आहे.
 2. उत्पादन आणि विक्रीत सूट देण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांच्या कामात सक्रिय व्यवसाय.
 3. पहिल्या टप्प्यातील विक्रेता, दुसर्या टप्प्यातील विक्रेता अथवा नोंदणीकृत आयात करणारा व्यक्ती.

Read More

© Tally Solutions Pvt. Ltd. All rights reserved - 2017