‘जीएसटी’ मसुद्याच्या सुधारित नमुन्यामधील मुख्य आकर्षण

Last updated on April 28th, 2017 at 12:19 pm

Language

 • English
 • Hindi
 • Marathi
 • Kannada
 • Telugu
 • Tamil
 • Gujarati

‘जीएसटी’ कायद्याचा सुधारित मसुदा , 26 नोव्हेंबर 2016 रोजी उपलब्ध करण्यात आला होता. ‘जीएसटी’ मसुद्याच्या सुधारित नमुन्यामधील ठळक आकर्षणांचे खालील विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे:

 • काय बदल केले गेले आहेत?
 • कोणत्या नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे?
 • कोणत्या गोष्टीं वगळण्यात आल्या आहेत?

काय बदल केले गेले आहेत?

विषय विभाग कायद्याचा मसुदा – 14 जून, 2016 कायद्याचा सुधारित मसुदा – 26 नोव्हेंबर, 2016
नोंदणी किमान मर्यादा 5 लाख रुपये ईशान्य भागामधील राज्यांकरीता10 लाख रुपये शेष भारत 10 लाख रुपये विशेष राज्याचा दर्जा असलेल्या राज्यांकरीता *

20 लाख रुपये विशेष राज्याचा दर्जा नसलेल्या इतर राज्यांकरीता
* अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड

एकूण उलाढाल एकूण मूल्य सर्व करपात्र पुरवठा, करपात्र नसलेला पुरवठा, सवलत आणि निर्यात समाविष्ट सर्व करपात्र पुरवठा, सवलत आणि निर्यात समाविष्ट
पुरवठा सेवांची आयात समाविष्ट असलेल्या किंवा नसलेल्या आणि व्यवसाय वाढविण्यासाठी उपयोगात येणार्या किंवा न येणार्या, सेवांची आयात समाविष्ट असलेल्या आणि व्यवसाय वाढविण्यासाठी उपयोगात येणार्या किंवा न येणार्या, सेवांची आयात .
कराची रचना कर दर एखाद्या राज्यात आर्थिक वर्षात होणार्या उलाढालीच्या 1% पेक्षा कमी नाही. उत्पादकांकरीता – एखाद्या राज्यात आर्थिक वर्षात होणार्या उलाढालीच्या 2.5% पेक्षा कमी नाही * आणि इतरांकरीता 1%.

* परिषद कडुन शिफारस करण्यात येणारे उत्पादक वगळता

कराची रचना मर्यादा आंतर-राज्य वस्तू आणि / किंवा सेवा यांची निर्यात पुरवठ्यासाठी बद्ध असलेली एक नोंदणीकृत करपात्र व्यक्ती कर रचनेसाठी पात्र ठरत नाही. आंतरराज्य निर्यात पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या अटींमध्ये, खालील नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे:
1) पुरवठा सेवेत असलेले
2) जीएसटी अंतर्गत करपात्र नसलेला मालाचा पुरवठा करणारे
3) इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर माध्यमातून कोणत्याही मालाचा पुरवठा करणारे
4) परिषद कडुन शिफारस करण्यात येणार्या मालाचे उत्पादन करणारे उत्पादक
माल पुरवठा करण्याची वेळ प्रगत शुल्क खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. माल काढल्याचा दिनांक 2. चलनाचा दिनांक
3. पैसे भरल्याच्या पावतीचा दिनांक
4. खाते पुस्तकामधील (वस्तू मिळाल्यानंतर) नोंदीचा दिनांक
खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. चलनाचा दिनांक
2. पैसे भरल्याच्या पावतीचा दिनांक
माल पुरवठा करण्याची वेळ उलट शुल्क खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. मालाच्या पावतीचा दिनांक
2. पैसे भरल्याचा दिनांक
3. चलनाचा दिनांक
4. खाती पुस्तकामधील नोंदीचा दिनांक

खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. मालाच्या पावतीचा दिनांक
2. पैसे भरल्याचा दिनांक
3. चलनाच्या तारखेपासून 30 दिवस

वरील घटना नमुद करणे शक्य नसल्यास, प्राप्तकर्त्याच्या खाते पुस्तिकेतील नोंदीचा दीनांक पुरवठ्याची वेळ म्हणुन गृहीत धरली जाईलसेवा पुरवठा करण्याची वेळप्रगत शुल्कजर विहित मुदतीत चलन दीले गेले असेल: खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. चलनाचा दिनांक
2. पैसे भरल्याची पावती
जर विहित मुदतीत चलन दीले गेले नसेल: खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :

1. सेवा पूर्ण झाल्याचा दिनांक
2. पैसे भरल्याची पावती

खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. चलनाचा दिनांक
2. पैसे भरल्याच्या पावतीचा दिनांक
सेवा पुरवठा करण्याची वेळ उलट शुल्कखाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी:
1. सेवा प्राप्त झालेल्या पावतीचा दिनांक
2. पैसे भरल्याच्या पावतीचा दिनांक
3. चलन मिळाल्याच्या पावतीचा दिनांक
4. खाती पुस्तकामधील नोंदीचा दिनांकखाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. पैसे भरल्याच्या दिनांक
2. चलनाच्या तारखेपासून 60 दिवस
वरील घटना नमुद करणे शक्य नसल्यास, प्राप्तकर्त्याच्या खाते पुस्तिकेतील नोंदीचा दीनांक पुरवठ्याची वेळ म्हणुन गृहीत धरली जाईलपुरवठा मूल्य अनुदानपुरवठा करताना कोणत्याही स्वरूपात किंवा रीतीने देण्यात येणारे अनुदान यांचा मूल्यात समावेश असेलथेट किंमताशी जोडले जाणारे अनुदान केंद्र व राज्य सरकार द्वारे प्रदान केले जाणारे अनुदान वगळून छोटी कामं इनपुट टॅक्स क्रेडिटकामासाठी पाठविले गेलेले इनपुट 180 दिवसांच्या आत मुख्य उत्पादकाला प्राप्त होणे गरजेचे आहेकामासाठी पाठविले गेलेले इनपुट 1 वर्षाच्या आत मुख्य उत्पादकाला प्राप्त होणे गरजेचे आहेछोटी कामंइनपुट टॅक्स क्रेडिटभांडवली वस्तू परत प्राप्त करण्यासाठी कालावधी 2 वर्षे भांडवली वस्तू परत प्राप्त करण्यासाठी कालावधी 3 वर्षे परतावा विलंबीत परताव्या वर व्याज3 महिन्यांच्या आत परतावा केला गेला नाही, तर व्याज अदा केला जाईल60 दिवसांच्या आत परतावा केला गेला नाही, तर व्याज अदा केला जाईल परिवर्तनातील तरतूद नोंदणीकृत व्यवसाय (उत्पादक, व्यापारी आणि सेवा प्रदाता)इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) ‘जीएसटी’ सोबत पुढे वापरण्यासाठी अटी खालीलप्रमाणे आहेत:
1. ITC मधील अखेरची शिल्लक मागील दाखल केल्या गेलेल्या रकान्यामध्ये प्रतिबिंबित करावी
2. वर्तमान कायदा अंतर्गत क्रेडिट साठी परवानगी असायला हवी आणि
3. ती रक्कम ‘जीएसटी’ अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणुन धरली जावीइनपुट टॅक्स क्रेडिट () ‘जीएसटी’ सोबत पुढे वापरण्यासाठी अटी खालीलप्रमाणे आहेत:
1. ITC मधील अखेरची शिल्लक मागील दाखल केल्या गेलेल्या रकान्यामध्ये प्रतिबिंबित करावी
2. ती रक्कम ‘जीएसटी’ अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणुन धरली जावी
 

वेळापत्रक वेळापत्रक Iहे वेळापत्रक व्यवहार किंवा उपक्रम यांसाठी आवश्यक आसलेल्या पुरवठ्यची यादी म्हणुन गृहीत धरायला हवे, खालील गोष्टी विचारात न घेता :
1. स्थायी व्यापारी मालमत्तेचे हस्तांतरण / विल्हेवाट.
2. खाजगी किंवा अ-व्यवसाईक मालमत्तेचा तात्पुरत्या वापरासाठी अर्ज.
3. खाजगी किंवा अ-व्यवसाईक कारणासाठी असलेल्या सेवा.
4. नोंदणी रद्द झाल्यानंतर नंतर कायम राखली गेलेली मालमत्ता.
5. व्यवसाय किंवा प्रगती वाढविण्यासाठी एका करपात्र व्यक्तीने दुसर्या करपात्र किंवा अ-करपात्र व्यक्तीला वस्तू आणि / किंवा सेवा यांचा केलेला पुरवठा.सुधारित मसुदा कायद्यानुसार, नं.2,3,4 आणि 5 च्या अंतर्गत उल्लेखीत व्यवहार किंवा उपक्रम वगळले गेले आहेत आणि वेळापत्रक I मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत :
1. स्थायी व्यापारी मालमत्तेचे हस्तांतरण / विल्हेवाट ज्या मालमत्तेवर इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले गेले आहे.
2. संबंधित किंवा भिन्न व्यक्तीं दरम्यान, कलम 10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, वस्तू किंवा सेवा यांचा पुरवठा, व्यवसाय किंवा प्रगती वाढविण्यासाठी केला गेला असेल.
3. मुख्य व्यक्तिकडुन त्यांच्या अडत्याला होणारा पुरवठा, जेथे मुख्य व्यक्तिच्या वतीने अडत्या वस्तू पुरवठा करण्याचे मान्य करतो किंवा तसेच उलटपक्षी.
4. व्यवसाय किंवा प्रगती वाढविण्यासाठी, करपात्र व्यक्तीला संबंधित किंवा भारताबाहेर असणार्या इतर व्यक्तीकडुन मिळणार्या कोणत्याही सेवांची आयात.

 

कोणत्या नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे?

विषय नव्याने समाविष्ट माहिती
व्याख्या भांडवली वस्तू भांडवली वस्तू म्हणजे अशा वस्तू, ज्यांचे भांडवलीकरण दावा करणार्या व्यक्तीच्या खाते पुस्तकाच्या नोंदीवर अवलंबुन असते आणि ज्याचा उपयोग किंवा हेतू व्यवसाय किंवा प्रगती वाढविण्यासाठी केला जातो
पुरवठा मिश्र पुरवठा वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही एक किंवा अधिक व्यक्तीकडुन, एकाच किंमती मध्ये एका करपात्र व्यक्तीस पुरवले जात असेल..
पुरवठा संमिश्र पुरवठा एखाद्या प्राप्तकर्तास एका करपात्र व्यक्तीने केलेला पुरवठा, ज्यामध्ये दोन किंवा अधिक किंवा मिश्र वस्तू किंवा सेवा यांचा समावेश आहे, जे स्वाभाविकपणे एकत्रित आणि सामान्यपणे व्यवसायाच्या ओघात पुरवले असेल.
पुरवठा करण्याची वेळ पावती पुरवठा पुरवठा करण्याची वेळ खालील नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. पुरवठादार ओळखण्यायोग्य असल्यास, चलन जारी केल्याचा दीनांक
2. इतर सर्व प्रकरणांमध्ये, चलन उपयोगात आणल्याचा दीनांक
पुरवठा मूल्य व्याज, उशीरा शुल्क किंवा दंड पुरवठ्यासाठी मिळणार्या मानधनास विलंब झाल्यास त्यावर आकारले जाणारे व्याज किंवा उशीरा शुल्क किंवा दंड करपात्र असेल.
पुरवठा मूल्य पुरवठ्यानंतर मिळणारी सवलत पुरवठ्यानंतर मिळणारी सवलत व्यवहार मूल्यातुन वगळली जाईल जर :
1. कराराच्या दृष्टीने सवलत दीली जात असेल किंवा असा पुरवठा करण्याआधी आणि विशेषत: संबंधित पावत्यांची जोड असेल आणि
2 इनपुट टॅक्स क्रेडिट पुरवठा प्राप्तकर्ता कडुन परत केला गेला असेल म्हणून पुरवठादाराने जारी केलेल्या दस्तऐवजच्या आधारावर सवलत मिळणार असेल.
चलन उलट शुल्क यंत्रणा एखादी नोंदणीकृत करपात्र व्यक्ती जी उलट शुल्कावर कर भरण्यास बंधनकारक आहे तिने नोंदणी न झालेल्या व्यक्तीकडुन, कोणत्याही वस्तू किंवा सेवा आयात पुरवठा करण्यासाठी एक कर चलन जारी करायला हवे.
भांडवली वस्तू वर ITC पाइपलाइन आणि दूरसंचार मनोर्यांसाठी पहिल्या वर्षी कमाल 1/3 ITC, दुसऱ्या आर्थिक वर्षात कमाल 2/3 ITC ज्यामध्ये पहिल्या वर्षी ITC भरल्याचा दावा समाविष्ट असेल, आणि उरलेला बाकी त्यानंतरच्या कोणत्याही आर्थिक वर्षात.
ITC सेवा पुरवठ्यावर ITC परावर्तन प्राप्तकर्ता सेवा पुरवठादारास शुल्क अदा करण्यास अपयशी ठरले तर, चलन जारी केल्याच्या तारखेपासून सेवा पुरवठा मूल्य म्हणुन मिळावयाची रक्कम आणि तीन महिन्यांच्या कालावधीत द्यावयाचा कर, प्राप्तकर्ताने घेतलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिट इतकी रक्कम व्याजासह त्यांचे उत्पादन कर देयक म्हणुन गृहीत धरले जाईल.
नफा विरोधी कलम नफा विरोधी कोणत्याही नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा घेतलेला लाभ किंवा कर दरात झालेली कोणतीही कपात, माल किंवा सेवा किंमतत झालेली कपात, म्हणुन प्रत्यक्षात ग्राहकांपर्यंत पोहचत आहे का याचे परीक्षण.
संक्रमण तरतूद उत्पादन शुल्क प्रथम टप्पा विक्रेता / द्वितीय टप्पा विक्रेता / आयातकर्ता यांना बंद शेअर वर इनपुट टॅक्स क्रेडिट लाभ घेण्याची परवानगी आहे.
संक्रमण तरतूद नोंदणी कर भरला गेलेला नोंदणी कर बंद शेअर वर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून घेतला जाण्याची परवानगी आहे.
संक्रमण तरतूद सेवा कर ‘जीएसटी’ अंतर्गत करपात्र असणार्या सेवेत सुट प्रदान करणारे सेवा प्रदाते, ईनपुट वर इनपुट टॅक्स क्रेडिट चा लाभ घेऊ शकतात.
वेळापत्रक वेळापत्रक III हे वेळापत्रक अशा घडामोडी किंवा व्यवहार यांची यादी दर्शविते जे माल पुरवठा किंवा सेवा पुरवठा म्हणुन गणले जात नाहीत.

संक्रमण तरतुदी संबंधित अधिक माहीतीसाठी वाचा

कोणत्या गोष्टीं वगळण्यात आल्या आहेत?*

विषय वगळण्यात आलेले माहिती
मालाची व्याख्या सुरक्षितता व्याख्ये नुसार मालामधुन सुरक्षितता वगळण्यात आलेली आहे
पुरवठा मूल्य रॉयल्टी, परवाना शुल्क आणि मोफत वस्तू किंवा सेवा पुरवठा मूल्य या विभागातुन हे वगळण्यात आलेले आहे
पुरवठा मूल्य मूल्यांकन नियम मूल्यांकन नियम (तुलना, गणना आणि अवशिष्ट पद्धत) सुधारित मसुदा कायद्यामधुन वगळल्यात आले आहेत.

 

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

About the author

Pugal T & Yarab A

54 Comments

 • Very good comparison between Original Draft GST Bill and Revised Draft GST Bill.

  However, in the above explanation, while comparing the original Draft GST Bill and Revised Draft GST Bill, Time of Supply of Services under Revised GST Bill it is stated:
  Time of Supply of Service shall be Earliest of Following :
  1. Date of invoice
  2. Date of receipt of payment

  In this regard, please see the sub-section (2) of Section 13 of Revised Draft GST Bill which deals with the Time of Supply of Service in forward charge:

  “The time of supply of services shall be the earlier of the following dates, namely:-
  (a) the date of issue of invoice by the supplier or the last date on which he is required, under section 28, to issue the invoice with respect to the supply; or
  (b) the date on which the supplier receives the payment with respect to the supply.”

  Then, Section 28 provides that:
  “A registered taxable person supplying taxable services shall, before or after the provision of service but within a period prescribed in this behalf, issue a tax invoice, showing the description, value, the tax payable thereon and such other particulars as may be prescribed.”

  Further, Draft Invoice Rules provide that the supplier shall issue the Invoice within a period of 30 days from the provision of service [45 days in case of banks].

  From the above, it is clear that in a case wherein the invoice is not issued within the prescribed period, the time of supply of service shall be earlier of the date on which the supplier is required to issue the invoice or date of receipt of payment.

  Example:
  XYZ Architects supply the design for the interiors of a hotel to ABC Ltd. on 20.07.2017 and issue the invoice on 25.08.2017. They receive the payment on 05.09.2017.

  In this case, since, the invoice has not been issued within 30 days from the provision of service, hence, the Time of Supply of Service shall be earlier of the date on which XYZ Architects are required to issue the Invoice or date of receipt of payment.

  Now, Date on which Invoice is required to be issued: 19.08.2017 [30 days from the date of provision of service]
  Date on which payment is received: 05.09.2017.

  Therefore, Date of Supply of Service shall be 19.08.2017.

  From this example, I understand, the above explanation needs to be re-looked.

 • REGARDING TRANSITION PROVISION OF EXCISE DUTY FOR DEALERS – WHAT IS THE DOCUMENTARY EVIDENCE REQUIRED IN ORDER TO CARRY FORWARD THE ED ON CLOSING STOCK TO GST? FYI, WE DO NOT FILE RG-23D BUT WE HAVE MANUAL RECORDS OF STOCK AND ED THEREOF. WE ALSO HAVE PURCHASE BILLS TO SUPPORT OUR CLOSING STOCK.

 • What is the procedure for Job Work. We receive raw material from Principal supplier. After job work, we return back the goods to them. Is GST applicable for the job work bill raised by us? Will this turnover be taxable or non-taxable turnover?

  • Forward charge is where the supplier of goods &/or services is liable to pay the tax whereas reverse charge is where the recipient of goods &/or services is liable to pay the tax.

 • THIS IS A GOOD SOFTAWARE IN INDUSTRY PLS TELL ME DISCRIPTION OF WHAT IS THE PROCEDURE OF G.S.T RETURN FILE IN TALLY .

 • Good work by tally to share knowledge about GST. It will help all businessman and clear all subjects about it.

 • Is GST is applicable on Intrastate and interstate branch transfer transation? if Yes what is % for the same

  • Yes, GST will be applicable on branch transfers, whether intrastate or inter-state, as it will be treated as a supply. The receiving branch can take credit of the GST paid. The schedule of goods and services falling under each rate slab has not been announced yet.

   • IF ONE HAVE ONLY SINGLE REGISTRATION IN SAME STATE THEN SUPPLY WILL BE ZERO RATED WITHING STATE I.E. INTRASTATE

 • REGARDING GST VERY USEFUL TO ACCOUNTANT, CA ,BUSINESSMAN AND ALL TALLY USERS.SHARE KNOWLEDGE FOR BUSINESS GROWTH

 • This must be published in hindi also because everybody don’t know English hindi our language and in hindi we can understand everything easily

  • Most of our blog posts are available in Hindi now. Please click on the language (English, Hindi) tab under each blog post to choose your preferred language.

  • Most of our blog posts are available in Hindi now. Please click on the language (English, Hindi) tab under each blog post to choose your preferred language.

 • how to put e-adhar signature in vat to gst migration portal I have verified adhar signatur in adhar pdf but unable to submit the saved form

 • what is the treatment of closing stock under VAT into GST opening .and also what is CGST, IGST and SGST to what type of traders they applicable. treatment osales and purchase inthis pl explain with wxample.I am tally ERP 9 user. I am working on some tally single user erp 9 versions with different types of traders. please explain

 • we are unable to understand Mixed Supply and Composite Supply, could you please explain difference between Mixed Supply and composite supply with example?

 • Manufacturing units having multiple branches. Currently doing stock transfers has to collect gst upon final sales or also upon clearance of goods from manufacturer to branch ??

  Question2: how to treat excise cenvat input for unregistered dealers ? Even a trader is registered under vat but not under excise what input credit he’s eligible for ??

 • IS A TRADERS HAVING TURNOVER ABOVE 20 LAKHS (TRADING IN TAX FREE COMMODITIES SUCH AS FOODGRAINS,SUGAR,ETC.) IS LIABLE FOR REGISTRATION UNDER GST

  • If outward supplies are completely exempt under GST, then registration is not required.

  • Pl note that concept of F Form is no more under GST. To understand GST we leave other concepts aside and only concentrate to GST provisions. If export is specifically exempted under proposed Sec 10, than only certain procedure has to be followed. In general pay GST take credit and get refund is the normal procedure. In substance GST is not required on export, if exempted.

 • I must know about gst,because I am graduate and doing salestax practice since 36 years back in karimnagar.Telengana State.

 • REGARDING TRANSITION PROVISION OF EXCISE DUTY FOR DEALERS – WHAT IS THE DOCUMENTARY EVIDENCE REQUIRED IN ORDER TO CARRY FORWARD THE ED ON CLOSING STOCK TO GST? FYI, WE DO NOT FILE RG-23D BUT WE HAVE MANUAL RECORDS OF STOCK AND ED THEREOF. WE ALSO HAVE PURCHASE BILLS TO SUPPORT OUR CLOSING STOCK.

  THX,

© Tally Solutions Pvt. Ltd. All rights reserved - 2017