व्यवसायाचे अंतिम लक्ष्य हे नफा कमविने तसेच व्यवसाय वाढविणे हे असते एक. कोणी व्यवसाय चालू करतो,नफा कमावतो,भांडवल टाकतो आणि अजुन नफा कमावतो, हे चक्र चालू असते. तुमचा पहिला ग्राहक भेटतो नंतर १० आणि त्यानंतर १०० भेटतात.

तुमच्या शिवारात सुरू केलेला व्यवसाय तुमच्या शहरात,राज्यात,शेजारच्या राज्यात पसरत जातो,मग पूर्ण देशात आणि संपूर्ण देश तुमच्यासाठी खेळाचे मैदान बनते.
पण सद्याच्या कर प्रणालीमधे हे असे बोलणे जितके सोपे वाटते,करणे तितकेच कठीण आहे.
पायाभूत वित्त आणि कस्टम्स सोडले तरी अनेक वेगवेगळ्या करांचा ससेमिरा लागूनच लागतो.

इतर राज्यांमधे वस्तू विकने

सध्याची प्रणालीजी एस टी प्रणाली
सी एस टी हे कर त्या राज्यांद्वारे लागू होतात तिथे वस्तू विकल्या जातातआइ जी एस टी हे कर राज्या बाहेरील वेवहारावर लागू होते.इथे
सामानाने राज्याची सीमा पार केली की त्याला पडताडणी समोर जावे लागते,त्यामुळे एंट्री टॅक्स लागतो.वस्तूने बॉर्डर पार केल्यानंतर खूप कमी पडताळणी तसेच कोणतेही एंट्री टॅक्स लागत नाही.
जेव्हा तुम्ही राज्यानबाहेर एक बी टू बी डिल करत आहात तेव्हा ग्राहकाला सी एस टी कर द्यावा लागतो पण त्याचा कोणताही क्रेडिट त्याला मिळत नाही ज्यामुळे ती वस्तू लोकल डीलर कमी पैश्यात पुरवतात आणि तुमचे ग्राहक कमी होतात.तुमचे बी टू बी ग्राहक आई जी एस टी कराच्या क्रेडिट वर क्लेम करू शकतात ज्याने रज्यबहेर वस्तू नेथांना त्यांना वेगळा खर्च लागत नाही आणि तुमच्या वस्तुची मागणी वाढते.
प्रतियोगिटेमधे राहण्याकरिता बरेच सेलर्स वेगवेगळ्या राज्यामधे आपले गोडौन उघडतात ज्यामधे त्यांना अधिकच टॅक्स द्यावा लागत नाही पण त्यामुळे त्याचा व्यवसाय उभारणीचा खर्च वाढतो.भारतातल्या कोणत्याही राज्यातुन वास्तुची विक्री केल्यास त्याचा ओझा ग्राहकवर राहत नाही,आइ टी सी मुळे मदत होते.
उद

राम इंटरप्राइज़स हे यू पी मधील जुत्याचे व्यापारी असून जे कर्नाटक मधे जोडे पाठवितात.

जी एस टी च्या आधी
राम इंटरप्राइज़स चे बिल वस्तुची किंमत ५००० रुपये.

  • वस्तुची किंमत ५००० रुपये
  • सी एस टी@२%=१००
  • फाइनल प्राइज़, ५०००+१००=५१००

यासोबतच २% एंट्री टॅक्स सुद्धा द्यावा लागतो, ५१००+१०२=५२०२

आता जेव्हा कर्नाटकटील्डेअलेर् जुता विकतो तेव्हा तो ५२०२ रु.+नफा हे लावून विकतो सी एस टी मधे क्रेडिट सिस्टम नसल्यामुळे कराचे ओझे ग्राहकावर पडते.

जी एस टी मधील

जेव्हा राम एंटरप्रायझेस चलन वाढवितो:

  • वस्तुची किंमत=५०००रु.
  • आइ जी एस टी@१८%=९००रु
  • फाइनल प्राइज़ ५०००+९००=५९००रु.

पण जेव्हा कर्नाटक डीलर ती वस्तू ग्राहकाला विकतो तेव्हा .

५००० रुपये+ नफा असा विकतो कारण आई जी एस ती मधे क्रेडिट सिस्टम आहे आणि ते ग्राहकावर ढकलले जात नाही.

किचकट असलेल्या कर प्रणालीला जी एस टी ने सोपे बनवले आहे, तसेच बाहेर राज्यातील विक्री आणि व्यवसायाला गती देण्याचे काम केले आहे,
राज्याबाहेरील विक्रीत इनपुट टॅक्स क्रेडिट साखळी मुळे एक व्यापक प्रभाव दिवसून आलेला आहे ज्यामुळे विक्रेता आणि ग्राहक. दोहघंनाही नफा होत आहे, त्याचसोबत जी एस टी ने कराच्या चकराला खूपच सोपे आणि विक्रेतांसाठी अनिवार्य केले आहे. जे राज्या बाहेर विक्री करतात.

इतर राज्यातील ग्राहकांना सेवा

पुरवणे सध्याच्या कर प्रणाली मधे सेवा कर रज्यबहेरील विक्रीवर लावण्यात येतो आणि तो केंद्राद्वारे गोळा करण्यात येतो त्यामुळे ह्याची नोंदणी सुद्धा केंद्रीय असते.

जी एस टी कार्यप्रणाली मधे सेवा आणि वस्त्य ह्यांना सारखी वागणूक मिळते रज्यबहेरील विक्रीकरिता एकाच आई जी एस टी हा कर लागू होतो आणि जर सेवा पुरवतांना तुमची उपस्थिती आवश्यक असेल तर राज्याबाहेरील व्यवहार सुद्धा राज्याटीलच व्यवहरसारखे गणले जातात आणि तिथे एस जी एस टी/ यु जी एस टी आणि सी जी एस टी हे लागू होते, आई जी एस टी लागू होत नाही.
उदा- एक सीए आहे श्री. प्रसाद, ते गुरुग्राम (हरियाणा) तसेच नोएडा (यूपी) येथे पण त्यांचे ग्राहक आहेत, हे तिन्ही शहरे एन सी आर चा भाग असलयानी तसेच एकमेकांच्या खूप जवळ असल्याने राम तिन्ही राज्यामधे सेवा प्रदान करतो.

उदाहरण

सीए श्री प्रसाद, ज्याची नवी दिल्ली येथे नोंद आहे, परंतु गुरूग्राम (हरियाणा) आणि नोएडा (उत्तर प्रदेश) येथे ग्राहक आहेत हे लक्षात घ्या – कारण सर्व 3 शहरांचा राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचा भाग आहे आणि ते एकमेकांच्या जवळ आहेत.
हरियाणातील गुरुग्रामवर आधारित त्याच्या क्लाएंट 1 पर्यंत त्यांनी दूरसंचार सेवा पुरविल्या.

उत्तर प्रदेशातील नोएडाच्या बाहेर राहून त्याच्या क्लाएंट 2 पर्यंत त्यांनी अंतर्गत लेखापरीक्षण सेवा पुरविल्या, ज्यासाठी त्यांनी ग्राहकांना भेट दिली आणि क्लायंटच्या स्थानावर प्रवास करून सेवा पुरवल्या.

जी एस टी च्या आधी
Selling goods to customers across states before GST

या सीन मधे फक्त एकाच केंद्रीय कर लागत आहे जेव्हा की श्री राम दोन ते तीन राज्यामधे सेवा प्रदान करत आहेत, त्याच प्रमाणे वर्षातून ते फक्त दोनदा टॅक्स रिटर्न फाईल करतात,

जी एस टी मधे
Selling Goods to Customers in Other States_2

जीएसटी च्या करप्रणाली येताच श्री प्रसाद ह्यांना वर्षातून 13 वेळा टॅक्स भरावा लागेल. ह्यात 12 महिन्यांचा 12 वेला भरणे असल्याचा कर तसेच एक वित्तीय वर्ष संपल्या नंतर भरावयाचा कर सामील आहे, आणि हे फक्त त्यांच्या स्वताच्या राज्यात म्हणजे दिल्ली साठीचा हिशोब आहे.
पण जर आता त्यांची इच्छा गुरुग्राम आणि नोएडा मध्ये स्वतः जाऊन सेवा पुरवायची असेल तर मात्र त्यांना हरियाणा आणि उत्तरप्रदेश मध्ये सुद्धा नोंदणी करावी लागेल आणि त्याच बरोबर 39 वेळा टॅक्स रिटर्न फाईल करावा लागेल, 12*3= 36 हे एकाच वित्तीय वर्षात 3 राज्यांमधे काम केल्यामुळे भरावे लागेल, तसेच संपूर्ण वित्तीय वर्षाचे रिटर्न 3 वेळा फाईल करावे लागेल.

शेवटी

ह्या सर्व किचकट पण आवश्यक प्रक्रियेमुळे बाहेरील राज्यांमध्ये सेवा किंवा वस्तू पुरवायच्या किंवा नाही ह्या बद्दल संसभ्रम निर्माण झालेला आहे, वस्तू पुरवठा करतांना जिथे ही पद्धत बाह्य राज्य व्यवहारांकरिता सर्व बंधन झुगारून देऊन व्यवसाय करीता हिरव्या कुरणा सारखी आहे पण,
सेवेच्या पुरवठ्याच्या वेळी हे अगदी उलट होऊन जाते, जीएसटी अंतर्गत सर्व सेवा पुरवठादाऱ्यांना जे राज्य बाहेर सेवा पुटवण्यास इच्छुक असतील त्यांच्या करीत हे थोडं जिकरीचे काम आहे, जर त्यांनी सर्वराज्यांमध्ये स्वतः जाऊन सेवा देण्याचे ठरवले तर आणखी एक अडथळा त्यांची वाट पाहत असतो तो म्हणजे CGST+SGST/UTGST ह्या सर्वांची सांगड घालणे बऱ्याच सेवा पुरवठादारां करीता त्रासाचे ठरते,
वारंवार टॅक्स रिटर्न फाईल करणे तसेच वेळेवर फाईल न केल्यास दंड भरावा लागणे, ह्या सारख्या काही तरतुदींवर पुनर्विचार व्हायला पाहिजे असे वाटते.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

96,141 total views, 26 views today

Pramit Pratim Ghosh

Author: Pramit Pratim Ghosh

Pramit, who has been with Tally since May 2012, is an integral part of the digital content team. As a member of Tally’s GST centre of excellence, he has written blogs on GST law, impact and opinions - for customer, tax practitioner and student audiences, as well as on generic themes such as - automation, accounting, inventory, business efficiency - for business owners.