कोणत्याही संस्थेचा वित्तीय आभिलेखा करिता खाते आणि अभिलेख महत्वाचे असतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या प्रत्येक कायद्याचे पालन करण्यात आले पाहिजे हे खाते आणि आभिलेख कर दात्याने नियमांचे पालन करून भरले पाहिजे

सध्याची प्रणाली

सध्याच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीत प्रत्येक कराच्या कायद्यात एकापेक्षा जास्त खाते आणि अभिलेख विशिष्ट कालखंडा पर्यंत सांभाळून ठेवावे लागतात

उत्पादन शुल्क करा मधे सामान्य आभिलेख आर जी- रजिस्टर मधे जातं करून ठेवावे करावे लागते (उत्पादन शुल्क लागू होईल असे सामान फॉर्म कच्च्या मालाच्या रशिदीत, इनॉवाइस बुक आणि कामाचे रजिस्टर)

सेवा करा अंतर्गत बिल रजिस्टर रशीद रजिस्टर, डेबिट/ क्रेडिट नॉट रजिस्टर, सी ई एन वि ए टी क्रेडिट रजिस्टर इत्यादी

वाईट मधे घेतलेले वस्तूचे अभिलेख, विकलेल्या वस्तूचे अभिलेख, स्टॉक चे अभिलेख, वाट खाते ज्यात इनपुट आणि आउटपुट ची माहिती असते, तसेच कांट्रॅक्ट खाते ते प्रभावित करत

असलेल्या शेवटच्या वित्तीय वर्षा पासून ५ वर्षा पर्यंत संभाळावे लागतात.

जी एस टी प्रणाली

जीएसटी अंतर्गत, उत्पादनांची निर्मिती, करपात्र सेवा आणि माल विकण्याची तरतूद सामान्य कायद्याची आहे आणि म्हणूनच, व्यवसाय आता एकत्रित माहिती राखू शकेल जी आधीपासून वेगळं ठेवण्यात आली होती.

जीएसटी अंतर्गत, प्रत्येक नोंदणीकृत करपात्र व्यक्तीला नोंदणी प्रमाणपत्राने निर्दिष्ट केलेल्या व्यवसायाच्या प्रधान जागेवर खालील तपशीलाची योग्य खाती बाळगणे आवश्यक आहे: –

  1. वस्तुची उत्पादन तिथी
  2. वस्तू आणि सेवेची आवक जावक चे प्रमाण पत्र
  3. वस्तुच्या स्टॉक ची माहिती
  4. घेतलेले इनपुट कर क्रेडिट
  5. आउटपुट टॅक्स जे दिले आहे किंवा द्यायचे आहे

जर एकापेक्षा जास्त व्यवसाय एकाच प्रमाणपत्रावर असतील तर प्रमाणपत्र मुख्य कार्यालयात ठेवावे.

परिशुद्ध आणि समायोजित कर भरणा करण्याकरिता अभिलेख जतन करून ठेवावेत.

एक करोड पेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यक्तीकरिता

खाते जतन करण्याकरिता एक करोड पेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यक्तीला करावयाची कामे

  • चार्टर्ड अकाउंटेंट द्वारे खात्याचे ऑडिट केले गेले पाहिजे
  • ऑडिट केलेल्या वार्षिक खात्याचे स्टेटमेण्ट फॉर्म जी एस टी आर-९ब तसेच फॉर्म जी एस टी आर मधे वित्तीय खात्याची माहिती दिली पाहिजे..

संयुक्त खात्यांमधे चार्टर्ड अकाउंटेंट तसेच कॉस्ट अकाउंटेंट वार्षिक मिळकतीचे स्टेटमेण्ट देण्याचे काम करतात.

गॉडाउन किंवा वेयर हाउस असलेले व्यक्ती

असा व्यक्ती ज्याच्या कडे गॉडाउन आहे, जरी त्याच्या कडे नोंदणी नसली तरीही त्याने माल पाठवण्याचे आणि मागावण्याचे अभिलेख कायद्यानुसार सांभाळून ठेवले पाहिजे.

खाते आणि अभिलेख राखून ठेवण्याचा कालावधी

प्रत्येक नोन्दित व्यक्तीला खाते आणि अभिलेख वित्तीय वर्षाचा परतावा भरल्याचे ५ वर्षा पर्यंत राखून ठेवणे गरजेचे आहे.

उदा.– वित्तीय वर्ष १७-१८ मधे भरलेल्या वार्षिक परतावा ३१ डिसेंबर २०१८ रोजी भरला असेल तर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत तो राखून ठेवला पाहिजे.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

144,744 total views, 146 views today