मागील ब्लॉगमध्ये, आपण चर्चा केली की पुरवठ्याचे स्थान म्हणजे काय आणि पुरवठ्याचे स्थान निश्चित करणे का महत्त्वाचे आहे. पुढील काही ब्लॉगमध्ये, पुरवठ्याचे स्थान निश्चित करण्यासाठी आपण काही मापदंडांच्या समावेशाबद्दल चर्चा करू. येथे, आपण वस्तूंच्या पुरवठ्याची ठिकाणे कशी निर्धारित करावी ते शिकूया – जेथे मालाचे स्थानांतरण समाविष्ठ आहे.

When a supply involves movement of goods, the place of supply is the location at which the movement of goods terminates for delivery to the recipient.Click To Tweet
उदाहरण १

मुंबई महाराष्ट्रातील जॉर्ज इलेक्ट्रॉनिक्स, पुण्यातील अरविंद इलेक्ट्रॉनिक्सला १० संगणक पुरवते.
येथे,

पुरवठादाराचे ठिकाण: महाराष्ट्रातील मुंबई
पुरवठ्याचे ठिकाण: महाराष्ट्रातील पुणे अरविंद इलेक्ट्रोनिक्स हे व्यवसायाचे ठिकाण असून येथे संगणकाचे दळणवळण स्थानाचे शेवट होते. त्यामुळे महाराष्ट्रातील पुणे हे पुरवठ्याचे ठिकाण आहे.

intrastate supply

हे राज्यांतर्गत पुरवठा असून येथे सिजीएसटी आणि एसजीएसटी कर प्रणाली लागू होते.

उदाहरण २

महाराष्ट्राच्या मुंबई येथील जॉर्ज इलेक्ट्रोनिक्स हे गुजरातच्या अहमदाबाद येथील मनोज इलेक्ट्रोनिक्सला २० संगणके पुरवते.

पुरवठादाराचे ठिकाण: मुंबई महाराष्ट्र
पुरवठ्याचे ठिकाण: अहमदाबाद गुजरात

interstate supply

हा एक आंतरराज्य पुरवठा असून लागू होणारे कर हे आयजीएसटी आहे.
आता हि संकल्पना समजू या कि जेव्हा पुरवठा स्थान हे प्राप्तकर्त्याच्या स्थानापेक्षा जर भिन्न असेल तेव्हा आपण सामानाच्या हालचालीचा शेवट कसा होतो?

उदाहरण ३

महार्ष्ट्राच्या मुंबई येथील, जॉर्ज इलेक्ट्रॉनिक्स यांना गोवातील कॉम्प्यूटर वर्ल्डच्या कडून ५० संगणकांचे ऑर्डर मिळाले. कम्प्युटर वर्ल्डने जॉर्ज इलेक्ट्रॉनिक्सला माहिती दिली की ते जॉर्ज इलेक्ट्रॉनिक्सच्या अमुक परिसरात संगणक प्राप्त करून घेतील.

आपण येथे करांच्या प्रभार निर्धारित करूया.

पुरावठादाराचे स्थान:
महाराष्ट्रातील मुंबई
पुरवठ्याचे स्थान: प्राप्तकर्ता हा कॉम्प्युटर वर्ल्ड असून यांच्या व्यवसायाचे स्थळ हे गोवा आहे. येथे हे नोंदवले पाहिजे कि, कम्प्युटर वर्ल्डने पुरवठा करणार्या जॉर्ज इलेक्ट्रॉनीकचे संगणकचे प्राप्ती त्यांच्या अमुक कारखान्य परिसरात करून घेयील.

याचा अर्थ असा होतो की संगणकाचे दळणवळण जॉर्ज इलेक्ट्रॉनिक्सच्या अमुक कारखान्यात संपुष्टात येईल. उदा. मुंबई मध्ये. म्हणून पुरवठ्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील मुंबई आहे.

intrastate supply scenarios

हा राज्यांतर्गत पुरवठा आहे आणि लागू होणारे कर म्हणजे सिजीएसटी आणि एसजीएसटी.
पुढे
मालाची हालचाल नसताना पुरवठ्याचे स्थान निश्चित करणे.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

97,253 total views, 28 views today