प्रत्येक दिवसा सोबत जी एस टी जवळ येत आहे , कायदे बनवणारे ह्यावर शेवटची नजर फिरवत आहेत, त्याच प्रक्रियेचा एक टप्पा म्हणून शासनाने त्याचा एक मसुदा पब्लिक डोमेन वर उपलब्ध करून दिलेला आहे, टॅली मधे आम्ही सर्व कायदे नियम आणि प्रक्रियेचा विस्तार पूर्वक विचार केला नि आम्हाला वाटते की ह्या मधे सुधार होऊ शकतो.आम्ही तीन दशकापासून ह्या क्षेत्रात फक्त सॉफ्टवेयर पुरवत नाही तर त्यांचा स्वभाव आणि जीवन पद्धती ओळखून काम करतो.

त्यामुळे आम्हाला हे समझने सोपे गेले. आम्ही आमचा फीडबॅक शासनाला टॅक्स ऑफीस ला तसेच इंडस्ट्री बॉडी ला पाठवला आहे, आम्हाला असे वाटते की जी एस टी आपल्या देशाकारिता तसेच अर्थव्यवस्तेकारिता फायदेशीर आहे पण इथे काही बाबी आहेत ज्यांच्या कडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

खाली नमूद फीडबॅक आमच्या द्वारे पाठवला गेला आहे.

1.पेमेंट इनपुट क्रेडिट मधली पेमेंट साखळी

कायदा, नियम (१६) १- प्रत्येक यक्ती ज्याची नोंद सेक्शन 49 मधे आहे व् तो इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याचा हकदार बनतो तसेच सेवा किंवा वस्तू घेतल्यास क्रेडिट अमाउंट त्याच्या एलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधे जमा होते.

(2) ह्या कायद्यानुसा व्यक्ती खालील बाबींची पूर्तता करे पर्यंत इनपुट टॅक्स क्रेडिट वापरु शकत नाही.

(c) सेक्शन ४१ च्या नियमानुसारजो पर्यंत शासनाला कर किंवा इनपुट क्रेडीटच्या रूपात

कॉमेन्ट्स

जी एस टी बिल टॅक्स पेयर चे इनपुट क्रेडिट नाकारू शकतो जर त्याने त्याचे कर भरले नसेल,हे लहान व्यवसाय करणार्‍या लोकाकरिता गैरसोयीचे ठरते जे थोडे थोडे भांडवल वाढवून आपले व्यवसाय खूपच कमी नफा मिळत असतांना सुद्धा चालू ठेवतात, ह्याचा विचार केला गेला नाही तर लहान व्यवसायारीता एक मोठी दरी निर्माण होऊ शकते व ह्याचा मोठा परिणाम अर्थ व्यवस्थेवर दिसून येईल.
जे कर त्यावर लागते ते पुरवठादाराद्वारे इनॉवाइस घेतल्यावर रिटर्न फाईल केल्यावर त्याचा परतावा मिळतो. वस्तू घेणार्‍याला ह्याचा त्रास देता येत नाही. आणि शासनाला कर मिळत आहे ह्याची काळजी सुद्धा पुरवठादाराला घ्यावी लागते. पण ह्यामुळे पुरवठा दाराला मात्र त्रास सहन करावा लागतो.

इनपुट क्रेडिट च्या पेमेंट साखलीतील आणखी काही समस्या

एस एम ई असे नवीन ग्राहक शोधू शकणार नाही जे की आई टी सी च्या मिस मैच रिपोर्ट नंतर पेमेंट करतील ह्यामुळे कोणाकरिता नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा वाढवणे कठीण झालेले आहे.

एस एम ई पॅनिक लोन घेणार जेणेकरून त्यांची रेटिंग पब्लिक झाल्यावर ते डिफॉल्टर म्हणून दिसणार नाही, प्रसंगी कॅश फ्लो ची समस्या निर्माण होईल ज्यामुळे ग्राहकांना सेवा निवडतांना त्रास होईल आणि एस एम ई ला पॅनिक लोन घ्यावा लागेल

जी एस टी ला कबूल असलेली रेटिंग खालील प्रमाणे आहे,
१४९ (१) प्रत्येक रजिस्टेर्ड व्यक्तीला क्रेडिट स्कोर चा रेकॉर्ड देण्यात येऊ शकतो.
२) सेवा आणि वस्तूचे क्रदित स्कॉर खाली दिल्या प्रमाणे असु शकतात.
३) सेवा आणि कर एका विशिष्ट वेळे नंतर अपडेट होतील तसेच पब्लिक डोमेन वर राहतील

2.पुरवठा आणि उपचार वेळ निर्धारण-निर्धारण

कायदा
12. (1) वस्तू पुरवठा करते वेळी कर भरणे आवश्यक असते
(2) वस्तू पुरवण्याची तारीख खालील तारखेच्या आधी असली पाहिजे
अ- पुरवठादारा द्वारे दिलेली इनॉवाइस दिल्याची तारीख किंवा शेवटची तारीख.
सेक्शन ३१ मधील सब सेक्शन १
इनॉवाइस देण्याकरिता खालील नियम आहेत,
ब पुरवठादाराला त्याच्या वस्तुची किंमत ज्या तारखेला मिळते त्या तारखेला वस्तूची करपात्र किंमत इनॉवाइस मधे १००० रु पेक्षा जास्त दिसू शकते त्यामुळे त्यावरील कर पुरवठादाराला भरावा लागू शकतो.

स्पष्टीकरण १ – अ आणि ब मधे नियमानुसार पुरवठा इनॉवाइस द्वारे कवर करण्यात आला आहे.
२- भाग ब चे उद्देश ज्या तारखेला पुरवठादाराला पेमेंट मिळतो तीच तारीख त्याच्या खाते पुस्तकात असली पाहिजे. किंवा बॅंक अकाउंट मधे पेमेंट झालेला दिसला पाहिजे.
३) रिवर्स चेंज वरील टॅक्स च्या अनुशन्घाने खालील दिवस लागू होतात
अ- सामान मिळालेला दिवस
ब- अकाउंट बुक मधे लिहिलेली पेमेंट ची तारीख, बॅंके तून डेबिट झालेले पेमेंट.
क- ती तारीख इनॉवाइस दिल्याच्या ३० दिवसपर्यंत असली पाहिजे.

ज्या ठिकाणी पुरवण्याची तारीख पक्की करणे शक्य नसते, त्या ठिकाणी खंड अ / ब/ क तसेच पुरवठा करण्याची तारीख जी अकाउंट बुक मधे आहे ती ग्राह्य धरण्यात येते.

४) पुरवठादारा द्वारे वाउचर सप्लाय केला असता त्याचा काळ खालील प्रमाणे असला पाहिजे, वाउचर दिल्याची तारीख -अ) जर वस्तू ओळखण्यात आली असेल तर किंवा ब) वाउचर वापर्ल्याची तारीख.

५) जिथे पुरवठा केल्याची तारीख निश्चित करणे शक्य नसते तिथे ३४ खंड-२/३/४ हे नियम लागू होतात.
अ) नियतकालीन रिटर्न ज्या तारखेला भरायचे असते त्याच तारखेला भरायचे असते किंवा
ब- कोणत्याही केस मधे टॅक्स त्याच तारखेला भरण्यात आले पाहिजे
६) पुरवठ्याची वेळ ही व्याजा सोबत निगडीत असते, लेट फी, दंड किवा वेळे नंतर होणारे पेमेंट हे वरील वॅळ्यू मधे येतात, त्याच प्रकारे सेवा पुरवठ्याची वेळ सेक्शन १३ च्या खाली येते.

कॉमेन्ट्स

१- अडवांस पेमेंट वरील टॅक्स हा नॉन स्टार्टर असेल, ह्यामधे एच एस एन कोड ओळखण्याची गरज असेल, विशिष्टपणे हे मोठे ऑर्डर असलेले एकापेक्षा जास्त कोड्स असतील.
त्याचबरोबर हे स्टार्टर सुधारित आवृत्तीस वेगळ वेगळ्या भागात विभाजीत करतील, लोकांच्या समोर एखादा इतरांपेक्षा वेगळा वास्तविक मार्ग नसेल.
२- अड्वान्स पेमेंट ने ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी ओलांडला नसेल तर अड्वान्स पेमेंट वर टॅक्स द्यावा लागणार नाही , आणि ओलाँडल्यास त्यावेळेस एच एस एन नुसार हा कर द्यावा लागेल.

3.ई वे बिल बाबद

कायदा – नियम (१) प्रत्येक नोंदनीकृत व्यक्ती जो ५०,००० रुपयांवरील व्यवहार करतो,

(i) पुरवठा करन्यारया बाबद

(ii) पुरवठा व्यतिरिक्त कारणे

(iii) नोंदणी न केलेल्या व्यक्ती कडून पुरवठा

हे सर्व उत्पादने प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर नोंदणीकृत व्यक्तीने, वाहतुकी संबंधित सर्व माहिती गोळा करून ठेवली पाहिजे, आणि भाग अ फॉर्म जी एस टीएन नुसार सर्व माहिती भरण्यात आली पाहिजे

पर्याय १ – नोंदणीकृत व्यक्ती कडून पाठवलेले उत्पादन, जे त्याचे स्वताचे असेल, किंवा दुसर्याकडून पुरवठा करवून घेतलेले असेल, त्यास भाग अ नुसार अधोरेखित करण्यात येईल.

ई बिल्स मान्य करता नाही येणार अश्या तरतुदी

अ- नोंदनीकृत व्यक्ती कडून जो माल वाहतुकदारास पुरवलेला आहे,

जरी वरील तरतुदी प्रमाणे ५०,००० रु वरील रक्कम नसेल, तरी पण उत्पादक ई बिल पुरवता येणार.
* स्पष्टीकरण – अतिरिक्त तरतुदी करिता – ज्यावेळी अनोंदानीकरत पुरवठा दार नोंदणी कृत व्यापार्यास माल पुरवठा करतो त्यावेळी वरील नियम लागू होतील.

कॉमेंट
1.ई वे बिल्स ची ५० हजारांची सीमा वाढवणे
2.बी आणि सी उत्पादने ई वे बिल्स मधून वगळली जावी व महागड्या उत्पादनाचा समावेश करण्यात यावा.

कायदा – नियम (३) कोणताही वाहतुकदार एखादा माल एका ठिकाणहून समोरील व्यक्तीस पाठवत असेल त्यावेळी पुढील कार्यवाही करिता नवीन ई वे बिल कॉमन पोर्टल मधे काढता येईल.

कॉमेन्ट्स:ह्या तरतुदीच्या वास्तविक समस्या

१- जेव्हा कुरियर बुक केल्या जाते उदा. डी टी डी सी किंवा फस्ट फ्लाईट इत्यादी

बुकिंग काउंटर ची ब्रांच शिपमेंट करिता ई वे बिल बाहेर काढते, आणि जेव्हा ते कुरियर त्यांच्याच दुसर्या शाखेत पोचते तेव्हा ते पुन्हा ई बिल काढून त्यांच्या मुख्य कार्यालया कडे देतात
यासोबतच कुरियर बिल ई वे बिल खालील संस्थांना सुद्धा सुद्धा देणार.

1) विमान सेवा

2) रेल्वे सेवा

3) रस्ते वाहतुक सेवा

सहभागी संस्था हे बिल परत विमान, रेल्वे किंवा रस्ते वाहतुक सेवेला पाठवू शकतात.
आणि ही प्रक्रिया तो पर्यंत चालूच राहील जो पर्यंत ती शेवटच्या उपभॉक्त्या पर्यंत पोचत नाही. ही प्रक्रिया वास्तविक रित्या अशक्य भासते.

३- कायदा, नियम (८)

ई बिल विषयी विस्तृत माहिती खालील उप नियम नुसार असेल.
१- ही सुविधा प्राप्तकार्त्या करिता उपलब्ध असेल जर तो एका कॉमन पोर्टल खाली नोंदणी कृत असेल, व जो आइ वे बिल च्या माध्यमातून वरील तरतुदी नुसार सर्व . जवाबदार असेल.

कॉमेन्ट्स ईथे एका स्पष्टीकरणाची गरज असेल की जर प्राप्तकर्ता ई वे बिल ला धुडकावत असेल तर शिपमेंट वरती त्याचे काय परिणाम होतील तसेच त्यामधे मागणी प्रमाणे पुरवठा बंद होईल की नाही?

कायदा, नियम (१) – कमिश्नर किंवा अधिकारी एखाद्या व्यक्तीस अधिकृत म्हणून ई वे बिल च्या पडताळणी करिता दोन राज्यांच्या किंवा संपूर्ण राज्यांच्या मधे नेमेल.

कॉमेन्ट्स -अधिकृत अधिकार्या कडे पडतळणीचे व मध्यस्तीचे पूर्ण अधिकार असतील व या सर्व गोष्टी वाहतुक सेवेतील अडथल्याकरिता जवाबदार असतील व त्याच बरोबर ही पद्धत चेकपोस्ट राज किंवा इन्स्पेक्टर राज परत घेऊन येईल.

वरील माहिती खाते आणि लेख्यांचा कच्च्या मसूद्यामधे नमूद आहे.

खाते आणि अभिलेख

1. नोंदनीकृत व्यक्तिमार्फत खात्यांची देखरेख

नियम- (२) लेखे किंवा अभिलेखे उपनियमांमधे विश्लेषित करण्यात येतील.
१- हे लेखे सर्व माहिती वेग वेगळी जतन करतील, ज्यामधे करतील ज्यामधे उत्पादन, व्यवसाय आणि सेवांचे कायदे ह्यांचा समावेश असेल.

कॉमेंटस
जेव्हा एखादा व्यक्ती पूर्ण व्यवहारा बद्द्दल बोलत असेल जे व्यवहार विषयक वातावरणात घडलेले असेल, ज्यामधे पूर्ण बॅंक व्यवहार, जमा रोखे, काढलेली रक्कम, पेमेंट्स, प्राप्ती कर नसलेले व्यवहार उदा. – लोन, रीपेमेंट्स इत्यादी.
परंतु हे सर्व व्यवहार सामान्य कृती म्हणून केल्या जात नाहीत. तर संस्थात्मक व्यवस्था म्हणून केले जातात.
ज्यामधे आवश्यक असते की प्रत्येक व्यवहार हा वेग वेगळा असेल, की ज्यामुळे प्रत्येक व्यवहार किंवा लेखे व अभिलेखे वेग वेगळे जतन करता येतील. पण हे निकष पूर्ण करणे जवळ जवळ कोणत्याही संस्थेसाठी अशक्य प्राय आहे.

प्रस्तावित
लेखे व अभिलेखे खालील उप नियमांमधे विश्लेषित केलेले असतील. १- हे अभिलेख अश्या प्रकारे जतन केलेले असतील की त्याच्यात मिळकती विषयी संपूर्ण माहिती मिळेल ज्यामधे उत्पादन, व्यवसाय आणि प्रोविजन सेवेचा समावेश असेल.

नियम ३- प्रत्येक नोंदनीकृत व्यक्ती जो व्यक्ती सेक्शन १० अंतर्गत कर भरतो तो ते प्रत्येक लेखा स्टॉक मधे जतन करून ठेवेल. आणि ह्या लेखांमधे पुढील वस्तूंचा समावेश असेल. उदा- प्रारंभिक शिल्लक, रसिद, पुरवठा, हरवेला माल, चोरी झालेला माल, नष्ट झालेला माल, लिहिण्यात नष्ट झालेला, फ्री सॅम्पल ज्यामधे कच्चा माल. चकचलित माल, अतिरिक्त माल इत्यादी.

कॉमेन्ट्स
कित्येक प्रकारचे व्यवसाय मालाच्या संपुष्टतेवर आधारलेले असतात, ज्यामुळे त्यांना परत मालाची निर्मिती करावी लागते. व ते मालाचा साठा करून ठेवण्याच्या जागी त्याला उपयोगात आणतात. हा त्यांच्या व्यवसायाचा साधारण स्वभाव असतो.
जो कित्येक एस के यु च्या किंवा उत्पादनांच्या उपलब्धते करिता किंवा मोजणी च्या दृष्टीने कठीण असते . उदा – औषधीची दुकाने, स्टेशनरी, कपड्याची दुकाने तसेच काही निवडक दुकाने. (काहींना वगळता), उदा – मोठ्या संस्था किंवा अधिक महत्वाच्या संस्था. उदा- एस के यु, पण ही कित्येक व्यापार्याकरिता एक अवास्तविक अपेक्षा आहे.

नियम (४) – प्रत्येक नोंदणी कृत व्यक्तीने त्याने जतन केलेल्या लेख्यांना वेग वेगळ्या ठिकाणी नोंद करून ठेवावे लागेल. उदा. – आगाउ प्राप्ती, दिलेले रोखे किंवा तडजोड केलेल्या नोंदी.
कॉमेन्ट्स एखाद्या आर्थिक व्यवहाराला पूर्ण पणे ट्रेस करण्याकरिता ही पद्धत चांगली आहे पण वाढीव कालावधी संपल्याशिवाय ह्याला एकूण करामधे सामील नाही केले गेले पाहिजे.
आजच्या स्थितीत असलेलेल्या नियमानुसार जो पर्यंत एक महिन्याचा कालावधी संपत नाही तो पर्यन्त एकूण कराच्या मधे यायला नको.
उदा- जर आगाउ प्राप्ती ह्यामहिन्याच्या २८ ला मिळाली असेल, तर उर्वरित पुढील महिन्याच्या ३ तारखेपर्यंत मिळेल.
सोबतच कर दात्याला मागील महिन्याचा कर वेगळ्याने अगोदरच भरावा लागेल. ज्यामुळे मागील महिन्याची थकबाकी चे अनुपालन करण्यास कठीण जाते. आणि हा नियम खूपच किचकट बनतो

नियम (६) प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तीने तपशिलांची नोंद करून ठेवावी, (अ) पुरवठादाराचा संपूर्ण नाव आणि पत्ता ज्याकडून तो माल व सेवा प्राप्त करतो.
(ब) संपूर्ण नाव आणि पत्ता ज्यास तो माल व सेवा पुरवतो
(क) त्या ठिकाणाचा नाव व पत्ता जिथे त्याने स्वतःचा माल जमा करून ठेवलेला आहे.
ज्यामधे त्या मालाचा सुद्धा समावेश होतो जो सध्या वाहतुकीत आहे

कॉमेन्ट्स पण हे किरकोळ विक्रेत्यान्करिता पालन करण्यास अशक्यप्राय असल्याचे जाणवते.
ज्यास तो पूर्ण नाव व पत्यासह आपला माल किंवा सेवेचा पुरवठा करतो. साधारणपणे भाजी व फळ बाजार, साठी हे अशक्यप्राय आहे.
पण सोबतच माल साठवनुकीच्या ठिकाणाचा पत्ता लिहून ठेवणे तेवढे कठीण नाही, पण माल वाहतुक करणार्‍याचा पत्ता लिहून ठेवणे राज्यांकरिता अतिशय कठीण वाटते. आता पर्यंत साधारण पणे बाहेरील व्यक्ती मालाच्या पुरवठा करण्याबद्दल जवाबदार असायचा.

प्रस्तावित: प्रत्येक नोंदनीकृत व्यक्तीने खालील तपशिलाची नोद करून ठेवावी.
अ) नोंदनीकृत पुरवठा दाराचे पूर्ण नाव व पत्ता ज्यापासून त्याने माल व सेवा घेतलेली आहे.
ब) नोंदनीकृत प्राप्तकर्त्याचा संपूर्ण नाव व पत्ता ज्यास माल व सेवेचा पुरवठा केलेला आहे.
क) माल साठा करून ठेवलेल्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता

नियम (७)

कर देय असलेल्या मालाचा साठा प्राप्त झाल्यास व जे उपनियम ६ अंतर्गत घोषित झालेले असेल.
व ज्या मालावर प्रमाणित कागदपत्रांचा उल्लेख नसेल त्या वेळी, अधिकृत अधिकारी त्या मालावर, सुयोग्य कर गोळा करण्यास बाध्य असेल.

कॉमेन्ट्स
वरील तत्व तत्काळ लेख्यांना लागू पडणार नाही, विशिष्टतः त्या संस्थांना लागू पडणार नाही ज्या कधी कधीच माल पुरवठा करण्या करिता विशिष्ट माल साठवून ठेवतात.
व हा माल तत्काळ सेवाकरिता उपलब्ध असतो, उदा- पूर किंवा अतिवृष्टी, सोबतच पुनर्णिर्माणाकरिता वरील स्तंभ एक वेगळाच विषय उलगडतो, जो एखाद्या विषयाचा अनियंत्रित अर्थ लावतो.

प्रस्तावित

कोणत्याही ठिकाणी कर देय माल आढळून आल्यास, उपनियम ६ वगळता. ज्यावर कोणतीही अधिकृत नसेल त्यावेळी अधिकृत अधिकारी कर लादण्यास बाध्य असेल.

नियम (८)

प्रत्येक नोंदनीकृत व्यक्तीने त्यांचे लेखा पुस्तक त्याच्या मुख्य व्यवसायाच्या ठिकाणी व प्रत्येक संबंधित ठिकाणी जतन करून ठेवावे. व सोबतच प्रत्येक व्यावसायिक घडामोडी व व्यवहार त्याने एलेक्ट्रोनिक डिवाइस मधे साठवून ठेवावा.

कॉमेन्ट्स आजच्या जगात जेथे माहिती जतन करून ठेवण्याच्या तुलनेत माहितीचा प्रवेश हा एक महत्वाचा भाग आहे, तिथे ही एक प्रतिगामी तरतूद ठरते.

प्रस्तावित
प्रत्येक नोंदनीकृत व्यक्तीने त्याचे लेखा पुस्तक त्याच्या मुख्य व्यवसायाच्या ठिकाणी किंवा गरज असेल त्या ठिकाणी जतन करून ठेवावे.
व संपूर्ण माहिती एलेक्ट्रॉनिक डिवाइस ला जोडलेली असावी, आणि ही पूर्ण माहिती भारतीय गणतंत्राच्या सीमेच्या आत जातं करून ठेवलेली असावी

नियम(९)
एखाद्या रजिस्टर मधली कोणतीही नोंद, लेखे आणि डॉक्युमेंट ह्यांना मिटवता येणार नाही किंवा बदलता येणार आहे आणि सोबतच पूर्ण चुकीच्या नोंदी वरती सत्यापणासह दुरुस्त करून ठेवाव्या. आणि ज्या ज्या नोंदी एलेक्ट्रॉनिक रजिस्टर मधे नमूद करून ठेवलेल्या आहेत त्याच्या प्रत्येक नोंदिंची माहिती जतन करून ठेवण्यात यावी.

कॉमेन्ट्स ह्या सर्व गोष्टी देशातील प्रत्येक व्यवसायास, . व लहान व्यवसायास ताबडतोब गैर गैर आज्ञाधारक बनवतील, मोठे मोठे व्यवसाय ह्या पद्धतीने चालतील की बनवणारे, पडताळणी करणारे व मंजुरी देणारे तेच बनतील. कारण की मानवी चुका ह्या अपेक्षित असतात आणि एलेक्ट्रॉनिक वातावरणात मानवी चुका त्यांच्या स्वभामुळे होतच असतात मत्सर्तता हा त्या चुकांचा उद्देश नसतो, ज्यामुळे कोणताही व्यवहार करण्यास, बॅंक रेकॉर्ड जतन करून ठेवण्यास, मानवाची अकार्यक्षमता दिसून येईल. ह्यामधे प्रत्येक चुक ही दिसून येण्याची आले पाहिजे जेणेकरून प्रत्येक रेकॉर्ड दुरुस्त करता आला पाहिजे. ह्या तरतुदी काही निवडक कंपन्यास उदा. माइक्रोसॉफ्टला सतत जाणवत असतात.
व्यावसायिक दृष्ट्या ह्या भागाचा फायदा आणि हेतू महसुला करिता ने फायद्याचा आहे ह्यामुळे काही महत्वाचे महसूली उत्पन्ना बाबद माहिती मिळू शकते. खरे पाहता ह्यामधे एक वेगळ्या प्रकारे एलेक्ट्रॉनिक मध्यमचा उपयोग करून अधिक महसुळी उत्पन्न व्यवसायकरिता प्राप्त होऊ शकते

प्रस्तावित

रजिस्टर मधली कोणतीही नोंद लेखे आणि कागदपत्रे पूर्ण पणे स्कॅन किंवा मॅन्यूयल कागदपात्राच्या रूपात जतन केलेली असावी, जेणे करून समकालीन अभिलेखा जवळ पोचण्यास सोयीच्या ठरतील, उदा- बॅंक. व जतन करून ठेवलेल्या माहितीशी किंवा आभिलेखाशी सुसंगत असावी, ज्यामधे बदल केलेली माहिती सुद्धा असावी.

नियम (१०)
प्रत्येक खात्याची नोंदणी असलेले बुक क्रमबद्धपणे जातं केलेले असावे,

प्रस्तावित
प्रत्येक मॅन्यूयल खात्याची नोंदणी असलेले बुक क्रमबद्धपणे जातं केलेले असावे,

नियम (१३)
प्रत्येक नोंदनीकृत व्यक्तीने माल उत्पादकाची माहिती आपल्या महिन्यावरी उत्पादन खात्यामधे नमूद करून ठेवावी. ज्यामधे कच्च्या मालाची संख्यात्मक तपशिल, किंवा सेवा ज्या उत्पादनमधे उपयोगात आणल्या गेलेल्या आहेत, सोबतच वेस्ट आणि बाय पदार्थांची माहिती मिळेल,

कॉमेन्ट्स बर्‍याच एस एम ई उत्पादकांसाठी हे एक अशक्यप्राय काम होईल.

उदा. – कर्पेंट्री, कुंभार काम, खेळणी इत्यादी.

त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा बांधणी नसलेला साचा आणि तयार उत्पादने अपेक्षित क्षमता मिळवण्यास सक्षम नसतील.

नियम (१४)

प्रत्येक नोंदनीकृत व्यक्तीने पुरवठा सेवा आपल्या मेंटेनंस अकाउंट मधे नमूद केलेल्या असाव्यात ज्यामधे मालाचा संख्यात्मक तपशील असेल, ज्यात प्रत्येक सेवा व त्यांचा तपशिल समाविष्ट असेल.

कॉमेन्ट्स वरील मुद्द्याच्या आधारे एस एम ई करिता एक सारखे निरीक्षण आवश्यक असते, उदा.- ब्यूटी पार्लर, हॉटेल
साधारणपणे सहसंबंधित करण्यासाठी जी माहिती दिली असते, तिला प्रत्यक्षात उतरवणे जवळ जवळ अशक्य असते.

नियम (१५) – प्रत्येक नोंदनीकृत व्यक्तीने त्याच्या जवळ उपलब्ध असलेल्या कामाच्या नोंदी वेग वेगळ्या अकाउंट मधे जतन करून ठेवल्या पाहिजे.
अ- त्या व्यक्तीचे संपूर्ण व नाव आणि पत्ता ज्याच्या माध्यमातून त्यास तो ठेका किंवा काम करायचे आहे.
ब- कामाचे किंवा ठेक्याच्या खात्याचे वर्णन महत्व व संख्या, (जिथे गरजेचे असेल)
किंवा मिळवलेल्या सेवा यांचा उल्लेख किंवा नोंद.
क- कामात उपयोगात आणल्या गेलेल्या मालाचा किंवा सेवेचा उल्लेख किंवा नोंद
द- प्रत्येक कामाच्या वेळी मिळालेल्या पूर्व प्रप्तीची नोंद.
ई- ज्याकडून तुम्ही माल किंवा सेवा प्राप्त केलेली आहे त्याचा पूर्ण पत्ता आणि नाव.

कॉमेन्ट्स

परत हे सर्व एखाद्या एस एम ई कांट्रॅक्टर करिता पूर्ण करण्यास जवळ पास अशक्यप्राय आहे, खूप सार्‍या प्रकरणात
तसेच कोणत्याही कॉंट्रॅक्टर करिता हे अशक्यच आहे. बर्‍याचदा लोक एखादे कॉंटॅक्ट पूर्ण करण्याकरिता
एकाच होस्ट असलेल्या पण सगळीकडे उपलब्ध असलेल्या सेवंचा उपयोग करतात. ज्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त कार्य पूर्ण होऊ शकेल. प्रत्येक कामास वेग वेगळे करणे कठीण व जिकरीचे काम आहे, जे कोणत्याही मोठ्या आणि साचेबद्ध संस्थेकरिता सुद्धा कठीण आहे. मिळकटी ती च्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर नाही.

नियम (१६) ह्या नियमातील अभिलेख एलेक्ट्रॉनिकली जतन करून ठेवण्यात आले पाहिजेत, तसेच त्याचा गैरवापर होऊ नये ह्या करिता त्या अभिलेखाला डिजिटल स्वाक्षरी ने सत्यापित केले गेले पाहिजे.

कॉमेन्ट्स
अभिलेखा नुसार सर्व माहिती डेटाबेस मधे साठवून ठेवायला हवे आणि डिजिटल सही ही डॉक्युमेंट ला साइन कॅरणारी असली पाहिजे डेटाबेस ला नव्हे.

नियम (१७)
सेक्शन ३६ नुसार प्रत्येक नोंदनीकृत व्यक्तीला त्याने केलेल्या प्रत्येक नोंदीत पुरवठा बिल,पत्ता व नावाची नोंद, पोच पावत्या,
ज्या स्टॉक, पोच, अंतर्गत पुरवठा, बाह्य पुरवठा हे सर्व त्यास त्याच्या मुख्य व्यवसायाच्या ठिकाणी किंवा गरज असेल त्या ठिकाणी जतन करून ठेवणे आवश्यक आहे असे सेक्शन ३६ च्या कायद्यामधे नमूद केलेले आहे.

कॉमेन्ट्स

व्यवसायाच्या प्रत्येक संबंधित स्थळामधे पूर्ण अभिलेख माहिती नोंद आणि जातं करून ठेवणे एका प्रकारे वास्तविकतेच्या बाहेर आहे, आणि ह्यात कागदी प्रमाणपत्रे सुद्धा असतील तर एकापेक्षा अधिक ठिकाणी ही कागदपत्रे जातं करून ठेवणे कसे शक्य आहे?. ही एक अगदी अवास्तविक गोष्ट आहे.

2.एलेक्ट्रॉनिक अभिलेख देखभाल व उत्पादन

१- जर उपलब्ध अभिलेख एखाद्या अघटीत घटनेमुळे किंवा नैसर्गिक रित्या नष्ट झाल्यास त्या व्यक्ती जवळ एळेक्त्रॉनी बॅकप सिस्टम उपलब्ध असावे जेणे करून तो व्यक्ती नष्ट झालेला डेटा, लवकर परत मिळवू शकेल.

कॉमेन्ट्स
हे एक प्रकारचा सल्ला असु शकतो कायदा नाही. ह्या नियमची क्षमता तपासता प्रत्येक एस एम ई च्या नियमास ओलांडणारा ठरू शकते. सोबतच मोत्यत मोठ्या कंपनी च्या सुद्धा माहिती नष्ट होते.
आणि प्रत्येक व्यक्तीची ही व्यक्‍तिगत जवाब दारी असते की त्याच्या कडे जतन असलेली माहिती नष्ट झाल्यास ती परत मिळवेल. विशीस्त पाने बोलायचे झाल्यास हे सर्व माहिती साठवनुकीसाठी अतिरिक्त नियम असतील. जे शासनास सोयीचे असेल परंतु व्यावसायिकास जिकरीचे असेल.

नियम २ – नोंदणी कृत व्यक्ती जेव्हा स्वतःचे लेखे एलेक्ट्रॉनिक माध्यमातून जातं करून ठेवत असतो त्यास त्याची सत्य प्रत सुद्धा जवळ ठेवावी लागेल जेणेकरून जेव्हा पण विशिष्ट कामा साठी गरज पडेल ती माहिती ताबडतोब उपलब्ध होईल.( मुख्यतः एलेक्ट्रॉनिक स्वरुपात)

कॉमेन्ट्स

इथे एक संकल्पना स्पष्ट होते की वर नमूद केल्या प्रमाणे हस्त लिखीत प्रमाण पत्र हे त्यांनी केलेल्या प्रत्येक व्यवहारचे निश्चित अश्या प्रकारचे प्रमाण असेल. परत ह्या सर्व घडामोडी मधे एलेक्ट्रॉनिक सत्यापन प्रक्रिया शिवाय दुसरी प्रक्रिया उपलब्ध नाही. आणि हे पूर्णपणे एलेक्ट्रॉनिक माहिती द्वारे बघण्यास उपलब्ध असेल, आणि हे एका प्रकारे पुरावा असेल की हीच माहिती व्यावसाईकणे नोंद करून ठेवलेली आहें त्यामुळे कर दाता शेवटी अश्या प्रकारचा दावा करू शकणार नाही की जी माहिती त्याने जतन केलेली आहे ती त्याची नाही.

नियम (३)
एका नोंदनीकृत व्यक्तीस निश्चित पणे काही गोष्टींची माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल उदा – तपासणीच्या वेळी माहिती देणे, अंतर्गत महत्वाची माहिती, ज्यामधे कागदपत्रे (एलेक्ट्रॉनिक किंवा हार्ड कॉपी असावी), वित्तीय लेखे अभिलेखे डेटा . आणि जतन करून ठेवलेल्या माहिती बद्दल . सोबतच प्रत्येक व्यवहारचे नमुण्यासह सादरीकरण

कॉमेन्ट्स
सॉफ्ट वेयर एप्लिकेशन विकसित करण्याकरिता वरील गोष्टी संभतः शक्यप्राय असु शकतील परंतु नोंदनीकृत व्यक्ती साठी तांत्रीक दृष्ट्या नक्कीच नाही.
हे एक प्रकारे कार विकत घेणार्‍या व्यक्तीला कार मधे होणार्‍या भविष्यकाळातील बिगाडाकरिता जवाब दार धरणे होईल, अधिक सांगायचे झाल्यास कित्येक सॉफ्ट वेयर्स हे भारता मधे उत्पादीत होत नाही आणि त्यांची विश्वसनीयतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे.
आपण परत एकदा वरील गोष्टींचा अभ्यास करून ह्या मधे असलेल्या त्रुटी दुर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

3.गो डाउन किंवा वेयर हाउस चा मालक किंवा ऑपरेटार आणि वाहतुकदार ह्यांनी जतन करावयाचे अभिलेखे

नियम ५) पहिल्या क्रमांकाच्या नियमाला अनुसरून, प्रत्येक मालक आणि ऑपरेटर यांनी त्यांच्या वेयरहाउस किंवा गोडाउन मधे असलेल्या मालाचा किंवा व्यवसायाचा हिशोब त्यांच्या लेखांमधे नमूद करून ठेवलेला असावा, मुख्यत्वे त्यांच्या गोडाउन मधे उपलब्ध असलेल्या माला सोबतच पाठवलेल्या, पाठवणार असलेल्या, नष्ट झालेल्या तसेच रशीद मिळालेल्या सामानाचा हिशोब सुद्धा ठेवला पाहिजे.
कॉमेन्ट्स

परंतु वरील व्यवस्था परत एकदा निरीक्षित करण्याची किंवा तिची पडताळणी करण्याची गरज आहे कालान की वास्तविकता यापेक्षा खूप वेगळी आहे, कारण तिथे असलेल्या कामगारांचा विचार करता आणि त्यांच्यात असलेल्या स्किल चा विचार करता हे नियम ठीक नाही.

नियम (६)

जो मालक किंवा ऑपरेटर यांनी त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या मालाला अश्या प्रकारे ठेवले पाहिजे की प्रथम दृष्ट्या बघतच तो माल ओळखू आला पाहिजे, सोबतच अधिकृत अधिकार्याने पडताळणी करिता मालाची माहिती मागितल्यास ताबडतोब उपलब्ध करून देता आली पाहिजे, अश्या तर्हेने ते जतन केले पाहिजे

कॉमेन्ट्स
वास्तविक बघता असे प्रकारचे नियम अवास्तविकता दर्शवतात मुख्यत्वे कमी संख्या असलेल्या मालाबाबद जे साधारणपणे एस एम ई प्रकारचे असतात आणि मोठ्या कंटेनर मधे ते आणले जात असतांना, ते ठळकपणे दिसतील असे ठेवणे अगदी अशक्य आहे, शिपमेंट चे सोर्स तसेच त्यासोबतची कागदपत्रे बघून पण मालाला सत्यापित करणे शक्य आहे त्यामुळे ह्याचा विचार पण व्हायला हवा.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

115,271 total views, 17 views today