मागच्या वर्षी 18 मे 2017 रोजी GST काँसिल ने 1211 वस्तू तसेच 98 केटेगरी ह्यांचा समावेश जी एस टी मध्ये करण्यात आला, आणि दुसऱ्याच दिवशी सेवेच्या 36 केटेगरींना सुद्धा यात सामील केले गेले.

हंसमुख अडिया जे वित्तीय मंत्रालयाचे सचिव आहेत त्यांनी सांगितले आहे की 81% वस्तूंवरील कर 18% किंवा कमी तसेच वाचलेल्या 19% वस्तूंवर 28% किंवा त्यापेक्षा जास्त लागतो.

GST Rates

5 जी एस ती स्लॅब मध्ये वर्गीकृत केलेले टॅक्स स्लॅब

सूट

वस्तू
 • पोल्ट्रीचे पदार्थ – ताजे मास,मासे, चिकन, अंडे
 • डेअरीचे पदार्थ – दूध, दही, लस्सी, ताक
 • ताजा भाजीपाला आणि फळे
 • खाद्य पदार्थ – नैसर्गिक मध, कणिक, बेसन, मैदा, बासमती तांदूळ, वनस्पती तूप, प्रसाद आणि साधे मीठ.
 • कॉस्मेटिक्स – टिकली, शेंदूर, बांगड्या
 • स्टेशनरी – स्टॅम्प, न्यायिक कागदे, छापील पुस्तके, न्यूज पेपर
 • हातमागाचे पदार्थ
 • टेक्स्टाईल – जुट, रेशील
 • कॉन्ट्रसेप्टिव
सेवा
 • 1,000 रु पेक्षा स्वस्त हॉटेल
 • शिक्षण
 • तब्येत विषयक

GST at 5%

वस्तू
 • डेअरी पदार्थ – स्कीम केलेले दूध पाइडर, लहान मुलांकरिता असलेलं दूध, कंडेझ दूध, क्रीम
 • गोठवलेल्या भाज्या
 • खाद्य पदार्थ – साखर, मसाले, खाण्याचे तेल, गोड पदार्थ
 • पेय – कॉफी, चहा आणि ज्युस
 • अपिअरल- 1000 च्या खाली
 • ₹500 च्या खालच्या जोडे चपला
 • इंधन – केरोसीन, LPG कोळसा
 • सोलर पाईने
 • सामान्य वस्तू – ब्रूम
 • दवाखान्याचे सामान
 • न्यूज प्रिंट
 • लाईफ बोट
 • कापड – कापूस, नैसर्गिक फायबर आणि यार्न
 • अगरबत्ती
सेवा
 • रेल्वे सेवा
 • इकॉनॉमी विमा सर्व
 • कॅब एग्रीगेटर (उदा. उबेर आणि ओला)

जीएसटी 12%

वस्तू
 • दुग्ध उत्पादने – मटर, चीज, तूप
 • सुक्या फळे पॅकेज
 • अन्नपदार्थ – स्नॅक्स (निक्केन आणि भुजिया), पॅकेजेड चिकन, सॉसेज, जाम, सॉस
 • पेय पदार्थ – फळांचा रस, डबा बंद नारळ पाणी,
 • १००० रु च्या वरील अपियरल वस्तू
 • व्यक्‍तिगत स्वच्छता उत्पादने – दन्त मंजन,
 • स्टेशनरी -सराव पुस्तके, नोटबुक,
 • सामान्य उपभोगाच्या वस्तू – सिलाई मशीन, छत्र्या
 • और्वेदिक औषध्या/li>
 • मोबाईल फोन
सेवा
 • एसी आणि एसी नसलेले हॉटेल आणि लॉज
 • बिजनेस क्लास चे हवाई प्रवास

जीएसटी 18%

वस्तू
 • डेरी उत्पादने – आइस्क्रीम,
 • साठवलेला भाजीपाला
 • खाद्य पदार्थ – शुद्धा केलेली साखर, पास्ता, कॉर्न फ्लेक्स, पेस्ट्रिज, केक, सूप, इन्स्टेंट फूड मिक्सेस.
 • पेय – मिनरल वॉटर,
 • महागडे कापड
 • जोडे चपला ५०० रु वरील
 • व्यक्‍तिगत उपभोगाच्या वस्तू- टिशियू, टाय्लेट पेपर, हेयर आयिल, साबना, दन्त मंजन,
 • स्टेशनरी – लीफाफे, शाहिचे पेन
 • एलेक्ट्रॉनिक समान – प्रिंटेड सर्किट, मॉनिटर,
 • लोह आणि पोलाडचे उत्पादने
 • तेन्दुपत्ता
 • बिस्किट
 • टेक्सटाईल- मानवनिर्मित धागा आणि प्लास्टिक
सेवा
 • हॉटेलमध्ये 2500 रुपये पेक्षा जास्त दराने दारिद्रय रेषेच्या परंतु 7500 रुपयांपेक्षा कमी भाडे आहे
 • ए.सी. / 5 स्टार आणि रेटेड रेस्टॉरन्टमध्ये अन्न / पेय पुरवठा
 • दूरसंचार सेवा
 • माहिती तंत्र सेवा
 • वित्तीय सेवा
 • कामाचे कांट्रॅक्ट
 • १०० व त्याखालील चित्रपटाची तिकीट

जीएसटी 28%

वस्तू
 • खाद्य पदार्थ – चोक्लट्स, च्वाइंगाम, कस्टर्ड पावडर
 • पेय पदार्थ – मादक पेय
 • व्यक्‍तिगत उत्पादने – डियो, शेविंग क्रिम, आफ्टर शेव, शाम्पू, डाय, सन्स क्रीम, परफ्यूम, फेस क्रिम, दितर्जन्त
 • साफ सफाई ची उत्पादने – वाकुमे क्लीनर, शेवर, कैची, वॉशिंग मशीन, डिश वाशर, वटर हीटर, अतिरिक्त साफ सफाईच्या वस्तू
 • स्पीकर
 • कॅमरा
 • ऑटोमोबाइल आणि मोटर व्हेइकल
 • हौसींग मटेरियल – प्रिंट, वॉलपेपर, कृमिक टाइल्स आणि सिमेंट
 • वॉशिंग मशीन, वेनडिंग मशीन, एटीएम
 • फटाके
 • चैनीचे उत्पादने – पान मसाला, तम्बाकु, बीडी, मादक पेय आणि मोटर गाडी
सेवा
 • रेस कोर्स सट्टेबाजी
 • 7500 रुपयांपेक्षा जास्त दराने हॉटेलमध्ये निवास
 • १०० रु वरील चित्रपटाचे तिकीट

नोट – चैनीच्या वस्तू ज्या २८% च्या मधत येतात त्या सुद्धा सेस च्या अंतर्गत जिएसटी मधे सूट घेण्यास पात्र असतील.

जी एस टी बाहेरील वस्तून करिता कराचे दर

 • सोने, रत्ने, दागिने – ३%
 • मौल्यवान धातू व उत्पादने – ०.२५%

लक्झरी / डेमेरीट वस्तूंचे उपचार

वस्तू व सेवांच्या मोठया श्रेणीसाठी निश्चित केलेल्या दरांव्यतिरिक्त, जीएसटी कौन्सिलने 5 विलास / डिमॅरिट वस्तूंसाठी मुदतीच्या दरांना मान्यता दिली आहे. या सेझची रक्कम जीएसटीच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये राज्यांना मिळणारा कर महसूल हप्ता राखण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

ज्या वस्तू जीएसटी दरांवर लागू आहेत त्या भरपाई उपकरांवरील व्याज खालीलप्रमाणे आहेत:

उत्पादने जीएसटी रेट मान्य केलेले सेस रेंज सेस विक्री
कोळसा५%४०० रु/ टन४०० रु/ टन
पान मसाला२८%६०%१३५%
तम्बाकु२८%६१ ते २०४४१७० रु/१०००
मादक पेय२८%१२%१५%
मोटर गाड्या*२८%१ ते १५ टक्के१५%

**नोट – 1550 सीसी च्या गाड्या, स्पोर्ट आणि चैनीच्या कार ह्यावर १५% सेस आकारण्यात येईल आणि लहान कार साठी १% सेस लागेल

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

261,866 total views, 60 views today