जीएसटीच्या काळात प्रवेश केल्या नंतर जीएसटी कायद्याचे अनेक पैलू आपल्याला शिकणे आणि समजून घेणे गरजेचे आहे. जीएसटीचा एक पैलू म्हणजे’रिव्हर्स चार्ज’ आहे आणि जीएसटी सॉफ्टवेअरमध्ये तो कशा प्रकारे हाताळला जातो.

अनोंदणीकृत विक्रेत्याकडून माल घेतल्यास रिव्हर्स चार्ज भरावा लागू शकतो.

प्रथम हे समजून घ्या कि अनोंदणीकृत विक्रेता कोणाला म्हणायचे. असा विक्रेता ज्याच्या व्यापाराची थ्रेशोल्ड मर्यादा कमी असल्याने त्याला जीएसटीसाठी नोंदणी करणे अनिवार्य नाही, किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जीएसटीसाठी नोंदणी केलेली नसेल, तर तो अनोंदणीकृत विक्रेता म्हणून मानला जातो.

जीएसटी अंतर्गत, नोंदणीकृत व्यक्ती नोंदणी नसलेल्या डीलरकडून केलेल्या खरेदीवर कर भरण्यास जबाबदार आहे. या टॅक्स लायबिलिटीला रिव्हर्स चार्ज असे म्हणतात आणि नोंदणीकृत डीलरला थेट कर-विभागाला कर भरावा लागतो.

एक नोंदणीकृत विक्रेता, नोंदणीकृत नसलेल्या विक्रेत्याकडून आकारल्याजाणाऱ्या मालाच्या खरेदीवर इनपुट टॅक्ससाठी मागणी करू शकतो. तथापि, नोंदणीकृत डीलरला इनपुट क्रेडिटची मागणी करण्यापूर्वी कर भरणे आवश्यक आहे.

वाचा:रिव्हर्स चार्जवरील वस्तूंसाठी सप्लाय ऑफ टाइम काय आहे

खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आणि जीएसटी-रेडी सॉफ्टवेअरच्या मदतीने रिव्हर्स चार्ज संबंधित व्यवहार कसे हाताळायचे हे जाणून घेयासाठी हा व्हिडिओ पहा.

  1. नोंदणी नसलेल्या डीलरकडून (पुरवठा) खरेदी कशी करावी
  2. नोंदणी नसलेल्या डीलरकडून खरेदी केल्याने जीएसटीआर२वर काय परिणाम होऊ शकतो?
  3. खात्यांमध्ये व्हाउचरची नोंदणी कशी करावी?
  4. अनोंदणीकृत डीलरकडून रद्द केलेली खरेदी कशी हाताळावी?

अनोंदणीकृत विक्रेत्याकडून केलेली खरेदी कशी हाताळावी?


नोंदणी नसलेल्या वितरकांकडून खरेदी रद्द करणे हाताळणे


आपण यासाठी टॅली मदत येथे देखील भेट देऊ शकता चरण-दर-चरण सूचना.

पुढे आपण अनोंदणीकृत विक्रेत्याला दिलेली आगाऊ रक्कम कशी हाताळावी, यासंबंधित

एक व्हिडिओ ब्लॉग पहाल.जीएसटी-रेडी सॉफ्टवेअर कसे अपग्रेड करतायेईल, हे जाणून घेण्यासाठीइथे क्लिक करा.

जीएसटी-रेडी सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

186,798 total views, 44 views today

Avatar

Author: Shailesh Bhatt