मागील ब्लॉगमध्ये आपण पहिले जीएसटीचा ‘सेवा मागणी परिशीलन न करता, वर परिणाम” तेथे आपण पहिले कि पुरवठा अनुशिलन न करता आणि सेवांचे मागणी.

पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ‘पुरवठा अनुशिलन न करता’ दरम्यान
• संबंधित व्यक्ती
• भिन्न व्यक्ती

संबंधित व्यक्ती

संबंधित व्यक्ती ची व्याख्या हि कस्टम मूल्यांकन नियमा सारखेच आहे. पुरवठा हा दोन व्यक्ती मध्ये समाजाला जातो, जर वस्तू अथवा सेवांचे पुरवठा हा पुढील संबंधित व्याक्ती दरम्यान होत असेल:

1.अधिकारी अथवा एकमेकांचे व्यवसाय संचालक: पुरवठ्यामध्ये पुरवठादार आणि प्राप्तकर्ता हे अधिकारी अथवा एकमेकांचे व्यवसाय संचालक असतात

Officers or directors of one another's businesses

वर वर्णन केल्याप्रमाणे श्री गणेश हे गणेश ट्रेडिंग मर्यादितचे अधिकारी व राकेश ट्रेडिंग मर्यादितचे संचालक तर राकेश हे राकेश ट्रेडिंग मर्यादितचे अधिकारी व गणेश ट्रेडिंग मर्यादितचे संचालक आहेत, म्हणून जे पुरवठा एकमेकामधे होईल तो पुरवठा संबंधित व्यक्तींमधील पुरवठा समजला जाईल.

2.कायदेशीर मान्यता प्राप्त व्यवसाय भागीदार: जे पुरवठादार आणि प्राप्तकर्ता हे समान अथवा संबंधित व्यवसायामध्ये भागीदार आहेत.

Legally recognized partners in business

वर वर्णन केल्याप्रमाणे श्री गणेश अंड श्री राकेश हे राकेश ट्रेडिंग मर्यादितचे भागीदार आहेत, म्हणून जे पुरवठा ह्या दोघांत होईल तो संबंधित व्यक्तिंदरम्यान पुरवठा समजला जाईल.

3.नियुक्ता आणि कर्मचारी: नियुक्ता आणि कर्मचारी दरम्यान वस्तू आणि सेवांचे पुरवठा.

Employer and employee

श्री. राकेश हे गणेश ट्रेडिंग मर्यादितचे कर्मचारी आहेत. जे पुरवठा गणेश ट्रेडिंग मर्यादित आणि श्री. राकेश दरम्यान होईल तो संबंदित व्यक्तीं दरम्यान पुरवठा समजला जाईल.

4.पुरवठादार अथवा प्राप्तकर्ता, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या जर नियंत्रित करत असेल अथवा मालकी हक्क प्रस्थापित करत असेल किंवा पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा अथवा थकबाकी असेल तर.

उदाहरणार्थ प्राप्तकर्ताचे पुरवठा व्यवहारामध्ये २५% भांडवल सहभाग असेल.

5. त्यांपैकी कोणीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या दुसर्‍याला नियंत्रित्त करत असेल:जर एखाद्या व्यवसायामध्ये दोघांपैकी एक प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या दुसर्‍याला नियंत्रित्त करत असेल तर हा व्यवहार संबंधित व्याक्तीन्दर्म्यान पुरवठा समजला जाईल.

प्रत्यक्ष नियंत्रण

One of them directly or indirectly controls the other

वर वर्णन केल्याप्रमाणे गणेश ट्रेडिंग मर्यादित, राकेश ट्रेडिंग मर्यादित मध्ये भागीदार आहे. गणेश ट्रेडिंग मर्यादित कडून राकेश ट्रेडिंग मर्यादित मध्ये झालेला पुरवठा हा संबंधित आहे कारण गणेश ट्रेडिंग मर्यादित हि अप्रत्यक्षरीत्या राकेश ट्रेडिंग मर्यादित चा व्यावसाय नियंत्रित करते.

अप्रत्यक्ष नियंत्रण

One of them directly or indirectly controls the other

वर वर्णन केल्याप्रमाणे गणेश ट्रेडिंग मर्यादितचे भागेदारी राकेश ट्रेडिंग मर्यादित मध्ये आहे आणि राकेश ट्रेडिंग मर्यादितची भागेदारी म्याक्स ट्रेडिंग मर्यादित मध्ये आहे. जो पुरवठा गणेश ट्रेडिंग मर्यादित आणि म्याक्स ट्रेडिंग मर्यादित मध्ये होईल तो संबंदित आहे. कारण गणेश ट्रेडिंग मर्यादित हे अप्रत्यक्षरीत्या म्याक्स ट्रेडिंग मर्यादितला राकेश ट्रेडिंग मर्यादित कडून नियंत्रित करते म्हणून हा संबंधित व्यवहार आहे.

6. दोघांचे नियंत्रण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष तिसऱ्या व्यक्तीकडून केले जाते : जर एखाद्या व्यवहारामध्ये पुरवठादार किवा प्राप्तकर्ता दोघेही तिसऱ्या व्यक्तीकडून नियंत्रित केले जात असेल.

Both of them are directly or indirectly controlled by a third person

वरील स्पष्टीकरणात गणेश ट्रेडिंग मर्यादित हे राकेश ट्रेडिंग मर्यादित आणि म्याक्स ट्रेडिंग मर्यादित मध्ये भागीदारी वहीत आहे. राकेश ट्रेडिंग मर्यादित आणि म्याक्स ट्रेडिंग मर्यादित मधील पुरवठा हा संबंधित आहे कारण, दोघेही गणेश ट्रेडिंग मर्यादित कडून अप्रत्यक्षरित्या नियंत्रित केले जात आहेत.

7. दोघेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या तिसऱ्या व्यक्तीला नियंत्रित करत असतील: पुरवठ्यामध्ये पुरवठादार आणि प्राप्तकर्ता दोघेही मिळून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या तिसऱ्या व्यक्तीला नियंत्रित करतात.

Together they directly or indirectly control a third person
As illustrated above, Rakesh Trading Ltd holds 80% equity in Max Trading Ltd and 30% in Ganesh Trading Ltd.

वर वर्णन केल्याप्रमाणे राकेश ट्रेडिंग मर्यादित हे ८०% म्याक्स ट्रेडिंग मर्यादित मध्ये आणि ३०% गणेश ट्रेडिंग मर्यादित मध्ये भागीदार आहे. म्याक्स ट्रेडिंग मर्यादितची ७०% भागीदारी गणेश ट्रेडिंग मर्यादितमध्ये आहे. आता गणेश ट्रेडिंग मर्यादितवर राकेश ट्रेडिंग मर्यादितचे नियंत्रण आहे म्हणून दोघांमधील पुरवठा हा संबंधित व्यक्तींमधील पुरवठा समजला जाईल.

8. ते एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत: पुरवठा जो एकाच कुटुंबातील व्याक्तीन्दर्म्यान होईल तो संबंदित व्याक्तीन्दर्म्यान पुरवठा होईल.

भिन्न व्यक्ती

भिन्न व्यक्ती म्हणजे, करदाता ज्याने नोंदणी प्राप्त केले अथवा ज्याला नोंदणी करावे लागेल अथवा ज्याला त्याच अथवा भिन्न राज्यात एकापेक्षा ज्यास्त नोंदणी अवव्श्यक आहे. अथवा व्यक्तीचे व्यावसाय ज्याने दुसर्या राज्यात नोंदणी प्राप्त केले आहे अथवा प्राप्त करावयाचे आहे.

त्याचे/तिचे नोंदणी अथवा व्यवसाय हे भिन्न व्यक्ती म्हणून समजले जाईल आणि त्यांच्यामधील कोणताही पुरवठा हा करपात्र असेल.

त्यामुळे कोणतीही शेअर हस्तांतरण किंवा शाखा बदल हा खालील दोन प्रकरणांत करपात्र आहेत:

1.राज्यांतर्गत स्टॉक हस्तांतरण: जेव्हा एका स्वयत्तेचे एकाच राज्यामध्ये एकापेक्षा जास्त नोंदणी आहेत.

उदाहरणार्थ

सुपर कार्स मर्यादित हे कार उत्पादन युनिट कर्नाटक मध्ये स्थित आहे. त्यांच्या मालकीची एक सेवा युनिट सुद्धा कर्नाटकमध्ये आहे. सुपर कार्स मर्यादित यांनी दोन्ही उत्पादन आणि सेवा व्यावसायासाठी वेगवेगळे नोंदणी केली आहेत.

उत्पादन आणि सेवा व्यावसाय हे दोन्हीही भिन्न व्यक्ती समजले जाईल, आणी दोघांमधील व्यवहार हा परिशीलन सुद्धा न करता करपात्र आहे.

2.अंतर-राज्य स्टॉक हस्तांतरण: भिन्न राज्यांमध्ये स्थित दोन घटक दरम्यान हस्तांतरण करपात्र आहे.

उदाहराणार्थ

सुपर कार्स मर्यादित हे कार उत्पादन युनिट कर्नाटक मध्ये स्थित आहे. त्यांच्या मालकीची एक सेवा युनिट सुद्धा दिल्लीमध्ये आहे.

उत्पादन आणि दिल्लीतील सेवा व्यावसाय हे दोन्हीही भिन्न व्यक्ती समजले जाईल, आणी दोघांमधील व्यवहार हा परिशीलन सुद्धा न करता करपात्र आहे.

नोंद: एकदा का पूर्ण नियम आणि उपलब्धता स्थापित केले गेले कि, अश्या पुरवठाचे करपात्रमूल्य बाबतचे स्पष्टीकरण उपलब्ध करून दिले जाईल.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

27,144 total views, 15 views today