(English) Language

  • English
  • Hindi
  • Marathi
  • Kannada
  • Telugu
  • Tamil
  • Gujarati

‘जीएसटी’ कायद्याचा सुधारित मसुदा , 26 नोव्हेंबर 2016 रोजी उपलब्ध करण्यात आला होता. ‘जीएसटी’ मसुद्याच्या सुधारित नमुन्यामधील ठळक आकर्षणांचे खालील विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे:

  • काय बदल केले गेले आहेत?
  • कोणत्या नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे?
  • कोणत्या गोष्टीं वगळण्यात आल्या आहेत?

काय बदल केले गेले आहेत?

विषय विभाग कायद्याचा मसुदा – 14 जून, 2016कायद्याचा सुधारित मसुदा – 26 नोव्हेंबर, 2016
नोंदणीकिमान मर्यादा5 लाख रुपये ईशान्य भागामधील राज्यांकरीता10 लाख रुपये शेष भारत10 लाख रुपये विशेष राज्याचा दर्जा असलेल्या राज्यांकरीता *

20 लाख रुपये विशेष राज्याचा दर्जा नसलेल्या इतर राज्यांकरीता
* अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड

एकूण उलाढालएकूण मूल्यसर्व करपात्र पुरवठा, करपात्र नसलेला पुरवठा, सवलत आणि निर्यात समाविष्टसर्व करपात्र पुरवठा, सवलत आणि निर्यात समाविष्ट
पुरवठासेवांची आयातसमाविष्ट असलेल्या किंवा नसलेल्या आणि व्यवसाय वाढविण्यासाठी उपयोगात येणार्या किंवा न येणार्या, सेवांची आयातसमाविष्ट असलेल्या आणि व्यवसाय वाढविण्यासाठी उपयोगात येणार्या किंवा न येणार्या, सेवांची आयात .
कराची रचनाकर दरएखाद्या राज्यात आर्थिक वर्षात होणार्या उलाढालीच्या 1% पेक्षा कमी नाही.उत्पादकांकरीता – एखाद्या राज्यात आर्थिक वर्षात होणार्या उलाढालीच्या 2.5% पेक्षा कमी नाही * आणि इतरांकरीता 1%.

* परिषद कडुन शिफारस करण्यात येणारे उत्पादक वगळता

कराची रचना मर्यादाआंतर-राज्य वस्तू आणि / किंवा सेवा यांची निर्यात पुरवठ्यासाठी बद्ध असलेली एक नोंदणीकृत करपात्र व्यक्ती कर रचनेसाठी पात्र ठरत नाही.आंतरराज्य निर्यात पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या अटींमध्ये, खालील नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे:
1) पुरवठा सेवेत असलेले
2) जीएसटी अंतर्गत करपात्र नसलेला मालाचा पुरवठा करणारे
3) इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर माध्यमातून कोणत्याही मालाचा पुरवठा करणारे
4) परिषद कडुन शिफारस करण्यात येणार्या मालाचे उत्पादन करणारे उत्पादक
माल पुरवठा करण्याची वेळ प्रगत शुल्कखाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. माल काढल्याचा दिनांक 2. चलनाचा दिनांक
3. पैसे भरल्याच्या पावतीचा दिनांक
4. खाते पुस्तकामधील (वस्तू मिळाल्यानंतर) नोंदीचा दिनांक
खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. चलनाचा दिनांक
2. पैसे भरल्याच्या पावतीचा दिनांक
माल पुरवठा करण्याची वेळ उलट शुल्कखाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. मालाच्या पावतीचा दिनांक
2. पैसे भरल्याचा दिनांक
3. चलनाचा दिनांक
4. खाती पुस्तकामधील नोंदीचा दिनांक

खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. मालाच्या पावतीचा दिनांक
2. पैसे भरल्याचा दिनांक
3. चलनाच्या तारखेपासून 30 दिवस

वरील घटना नमुद करणे शक्य नसल्यास, प्राप्तकर्त्याच्या खाते पुस्तिकेतील नोंदीचा दीनांक पुरवठ्याची वेळ म्हणुन गृहीत धरली जाईलसेवा पुरवठा करण्याची वेळप्रगत शुल्कजर विहित मुदतीत चलन दीले गेले असेल: खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. चलनाचा दिनांक
2. पैसे भरल्याची पावती
जर विहित मुदतीत चलन दीले गेले नसेल: खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :

1. सेवा पूर्ण झाल्याचा दिनांक
2. पैसे भरल्याची पावती

खाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. चलनाचा दिनांक
2. पैसे भरल्याच्या पावतीचा दिनांक
सेवा पुरवठा करण्याची वेळ उलट शुल्कखाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी:
1. सेवा प्राप्त झालेल्या पावतीचा दिनांक
2. पैसे भरल्याच्या पावतीचा दिनांक
3. चलन मिळाल्याच्या पावतीचा दिनांक
4. खाती पुस्तकामधील नोंदीचा दिनांकखाली नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. पैसे भरल्याच्या दिनांक
2. चलनाच्या तारखेपासून 60 दिवस
वरील घटना नमुद करणे शक्य नसल्यास, प्राप्तकर्त्याच्या खाते पुस्तिकेतील नोंदीचा दीनांक पुरवठ्याची वेळ म्हणुन गृहीत धरली जाईलपुरवठा मूल्य अनुदानपुरवठा करताना कोणत्याही स्वरूपात किंवा रीतीने देण्यात येणारे अनुदान यांचा मूल्यात समावेश असेलथेट किंमताशी जोडले जाणारे अनुदान केंद्र व राज्य सरकार द्वारे प्रदान केले जाणारे अनुदान वगळून छोटी कामं इनपुट टॅक्स क्रेडिटकामासाठी पाठविले गेलेले इनपुट 180 दिवसांच्या आत मुख्य उत्पादकाला प्राप्त होणे गरजेचे आहेकामासाठी पाठविले गेलेले इनपुट 1 वर्षाच्या आत मुख्य उत्पादकाला प्राप्त होणे गरजेचे आहेछोटी कामंइनपुट टॅक्स क्रेडिटभांडवली वस्तू परत प्राप्त करण्यासाठी कालावधी 2 वर्षे भांडवली वस्तू परत प्राप्त करण्यासाठी कालावधी 3 वर्षे परतावा विलंबीत परताव्या वर व्याज3 महिन्यांच्या आत परतावा केला गेला नाही, तर व्याज अदा केला जाईल60 दिवसांच्या आत परतावा केला गेला नाही, तर व्याज अदा केला जाईल परिवर्तनातील तरतूद नोंदणीकृत व्यवसाय (उत्पादक, व्यापारी आणि सेवा प्रदाता)इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) ‘जीएसटी’ सोबत पुढे वापरण्यासाठी अटी खालीलप्रमाणे आहेत:
1. ITC मधील अखेरची शिल्लक मागील दाखल केल्या गेलेल्या रकान्यामध्ये प्रतिबिंबित करावी
2. वर्तमान कायदा अंतर्गत क्रेडिट साठी परवानगी असायला हवी आणि
3. ती रक्कम ‘जीएसटी’ अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणुन धरली जावीइनपुट टॅक्स क्रेडिट () ‘जीएसटी’ सोबत पुढे वापरण्यासाठी अटी खालीलप्रमाणे आहेत:
1. ITC मधील अखेरची शिल्लक मागील दाखल केल्या गेलेल्या रकान्यामध्ये प्रतिबिंबित करावी
2. ती रक्कम ‘जीएसटी’ अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणुन धरली जावी
 

वेळापत्रक वेळापत्रक Iहे वेळापत्रक व्यवहार किंवा उपक्रम यांसाठी आवश्यक आसलेल्या पुरवठ्यची यादी म्हणुन गृहीत धरायला हवे, खालील गोष्टी विचारात न घेता :
1. स्थायी व्यापारी मालमत्तेचे हस्तांतरण / विल्हेवाट.
2. खाजगी किंवा अ-व्यवसाईक मालमत्तेचा तात्पुरत्या वापरासाठी अर्ज.
3. खाजगी किंवा अ-व्यवसाईक कारणासाठी असलेल्या सेवा.
4. नोंदणी रद्द झाल्यानंतर नंतर कायम राखली गेलेली मालमत्ता.
5. व्यवसाय किंवा प्रगती वाढविण्यासाठी एका करपात्र व्यक्तीने दुसर्या करपात्र किंवा अ-करपात्र व्यक्तीला वस्तू आणि / किंवा सेवा यांचा केलेला पुरवठा.सुधारित मसुदा कायद्यानुसार, नं.2,3,4 आणि 5 च्या अंतर्गत उल्लेखीत व्यवहार किंवा उपक्रम वगळले गेले आहेत आणि वेळापत्रक I मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत :
1. स्थायी व्यापारी मालमत्तेचे हस्तांतरण / विल्हेवाट ज्या मालमत्तेवर इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले गेले आहे.
2. संबंधित किंवा भिन्न व्यक्तीं दरम्यान, कलम 10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, वस्तू किंवा सेवा यांचा पुरवठा, व्यवसाय किंवा प्रगती वाढविण्यासाठी केला गेला असेल.
3. मुख्य व्यक्तिकडुन त्यांच्या अडत्याला होणारा पुरवठा, जेथे मुख्य व्यक्तिच्या वतीने अडत्या वस्तू पुरवठा करण्याचे मान्य करतो किंवा तसेच उलटपक्षी.
4. व्यवसाय किंवा प्रगती वाढविण्यासाठी, करपात्र व्यक्तीला संबंधित किंवा भारताबाहेर असणार्या इतर व्यक्तीकडुन मिळणार्या कोणत्याही सेवांची आयात.

 

कोणत्या नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे?

विषय नव्याने समाविष्ट माहिती
व्याख्या भांडवली वस्तूभांडवली वस्तू म्हणजे अशा वस्तू, ज्यांचे भांडवलीकरण दावा करणार्या व्यक्तीच्या खाते पुस्तकाच्या नोंदीवर अवलंबुन असते आणि ज्याचा उपयोग किंवा हेतू व्यवसाय किंवा प्रगती वाढविण्यासाठी केला जातो
पुरवठा मिश्र पुरवठावस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही एक किंवा अधिक व्यक्तीकडुन, एकाच किंमती मध्ये एका करपात्र व्यक्तीस पुरवले जात असेल..
पुरवठा संमिश्र पुरवठाएखाद्या प्राप्तकर्तास एका करपात्र व्यक्तीने केलेला पुरवठा, ज्यामध्ये दोन किंवा अधिक किंवा मिश्र वस्तू किंवा सेवा यांचा समावेश आहे, जे स्वाभाविकपणे एकत्रित आणि सामान्यपणे व्यवसायाच्या ओघात पुरवले असेल.
पुरवठा करण्याची वेळ पावती पुरवठापुरवठा करण्याची वेळ खालील नमुद केलेल्या गोष्टींपुर्वी :
1. पुरवठादार ओळखण्यायोग्य असल्यास, चलन जारी केल्याचा दीनांक
2. इतर सर्व प्रकरणांमध्ये, चलन उपयोगात आणल्याचा दीनांक
पुरवठा मूल्य व्याज, उशीरा शुल्क किंवा दंडपुरवठ्यासाठी मिळणार्या मानधनास विलंब झाल्यास त्यावर आकारले जाणारे व्याज किंवा उशीरा शुल्क किंवा दंड करपात्र असेल.
पुरवठा मूल्य पुरवठ्यानंतर मिळणारी सवलतपुरवठ्यानंतर मिळणारी सवलत व्यवहार मूल्यातुन वगळली जाईल जर :
1. कराराच्या दृष्टीने सवलत दीली जात असेल किंवा असा पुरवठा करण्याआधी आणि विशेषत: संबंधित पावत्यांची जोड असेल आणि
2 इनपुट टॅक्स क्रेडिट पुरवठा प्राप्तकर्ता कडुन परत केला गेला असेल म्हणून पुरवठादाराने जारी केलेल्या दस्तऐवजच्या आधारावर सवलत मिळणार असेल.
चलन उलट शुल्क यंत्रणाएखादी नोंदणीकृत करपात्र व्यक्ती जी उलट शुल्कावर कर भरण्यास बंधनकारक आहे तिने नोंदणी न झालेल्या व्यक्तीकडुन, कोणत्याही वस्तू किंवा सेवा आयात पुरवठा करण्यासाठी एक कर चलन जारी करायला हवे.
भांडवली वस्तू वर ITC पाइपलाइन आणि दूरसंचार मनोर्यांसाठीपहिल्या वर्षी कमाल 1/3 ITC, दुसऱ्या आर्थिक वर्षात कमाल 2/3 ITC ज्यामध्ये पहिल्या वर्षी ITC भरल्याचा दावा समाविष्ट असेल, आणि उरलेला बाकी त्यानंतरच्या कोणत्याही आर्थिक वर्षात.
ITCसेवा पुरवठ्यावर ITC परावर्तनप्राप्तकर्ता सेवा पुरवठादारास शुल्क अदा करण्यास अपयशी ठरले तर, चलन जारी केल्याच्या तारखेपासून सेवा पुरवठा मूल्य म्हणुन मिळावयाची रक्कम आणि तीन महिन्यांच्या कालावधीत द्यावयाचा कर, प्राप्तकर्ताने घेतलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिट इतकी रक्कम व्याजासह त्यांचे उत्पादन कर देयक म्हणुन गृहीत धरले जाईल.
नफा विरोधी कलम नफा विरोधीकोणत्याही नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा घेतलेला लाभ किंवा कर दरात झालेली कोणतीही कपात, माल किंवा सेवा किंमतत झालेली कपात, म्हणुन प्रत्यक्षात ग्राहकांपर्यंत पोहचत आहे का याचे परीक्षण.
संक्रमण तरतूदउत्पादन शुल्कप्रथम टप्पा विक्रेता / द्वितीय टप्पा विक्रेता / आयातकर्ता यांना बंद शेअर वर इनपुट टॅक्स क्रेडिट लाभ घेण्याची परवानगी आहे.
संक्रमण तरतूद नोंदणी करभरला गेलेला नोंदणी कर बंद शेअर वर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून घेतला जाण्याची परवानगी आहे.
संक्रमण तरतूद सेवा कर‘जीएसटी’ अंतर्गत करपात्र असणार्या सेवेत सुट प्रदान करणारे सेवा प्रदाते, ईनपुट वर इनपुट टॅक्स क्रेडिट चा लाभ घेऊ शकतात.
वेळापत्रक वेळापत्रक IIIहे वेळापत्रक अशा घडामोडी किंवा व्यवहार यांची यादी दर्शविते जे माल पुरवठा किंवा सेवा पुरवठा म्हणुन गणले जात नाहीत.

संक्रमण तरतुदी संबंधित अधिक माहीतीसाठी वाचा

कोणत्या गोष्टीं वगळण्यात आल्या आहेत?*

विषय वगळण्यात आलेले माहिती
मालाची व्याख्यासुरक्षितताव्याख्ये नुसार मालामधुन सुरक्षितता वगळण्यात आलेली आहे
पुरवठा मूल्यरॉयल्टी, परवाना शुल्क आणि मोफत वस्तू किंवा सेवापुरवठा मूल्य या विभागातुन हे वगळण्यात आलेले आहे
पुरवठा मूल्य मूल्यांकन नियममूल्यांकन नियम (तुलना, गणना आणि अवशिष्ट पद्धत) सुधारित मसुदा कायद्यामधुन वगळल्यात आले आहेत.

 

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

131,680 total views, 103 views today

Yarab A

Author: Yarab A

Yarab is associated with Tally since 2012. In his 7+ years of experience, he has built his expertise in the field of Accounting, Inventory, Compliance and software product for the diverse industry segment. Being a member of ‘Centre of Excellence’ team, he has conducted several knowledge sharing sessions on GST and has written 200+ blogs and articles on GST, UAE VAT, Saudi VAT, Bahrain VAT, iTax in Kenya and Business efficiency.