Language

  • English
  • Hindi
  • Marathi
  • Kannada
  • Telugu
  • Tamil
  • Gujarati

जीएसटी (वस्तू आणि सेवा कर), ही एक एकिकृत कर प्रणाली असून भारताच्या जटिल कर आकारणीच्या रचनेला ‘एक देश- एक कर’ असे उद्दिष्ट लक्षात घेऊन एकत्रित करत आहे. भारताच्या स्वातंत्र्या नंतर कर रचनेत झालेली ही एक सर्वात मोठी सुधारणा आहे.

याचा अर्थ काय? याच्यामुळे काय परिणाम होईल? जीएसटी आणि चालू कर रचना यांत काय फरक आहे?

‘जीएसटी’ संपूर्ण देशातील व्यापाराला ‘एका सार्वजनिक बाजारा’त आणून भौगोलिक अडथळे काढून, परिवर्तन करण्याचा प्रस्ताव ठेवते.

आता आपण जीएसटीचे काही तत्वे समजून घेऊ, जीएसटी ही दुहेरी संकल्पनेवर आधारित कर प्रणाली आहे. ह्या प्रणालीत, कर व्यवहार, केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पाहिला जातो, गोळा केला जातो, आणि दोघांमध्ये हिस्सेदारी सुद्धा केली जाते. (कराच्या स्वरुपनुसार त्याची राज्य किंवा आंतरराज्यांमध्ये संयुक्त विद्यमाने देवाणघेवाण होते.)

जीएसटीतील करासंबंधी विविध घटक

TallyBlog_Marathi1Img

 

आता आपल्याला ‘जीएसटी’तील कराचे विविध घटक माहित झाले आहेत, त्यासोबतच आपणास सरकारच्या विद्यमान कराच्या रचनेबद्दल माहीत असणे तितकेच महत्त्वाचे आहे, आणि ते ‘जीएसटी’ मध्ये परवर्तीत कसे होते आहे हे पाहणे सुद्धा.

सध्यस्थित अप्रत्यक्ष कर रचना

Tally Blog

 

जीएसटी अनुसार कर रचना

TallyBlog_Marathi2Img

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

112,004 total views, 39 views today