टॅली.इआरपी ९ मध्ये जीएसटी रेट्स आणिएचएसएन/एसएसीकसे नेमावे

जीएसटी नंतर, जर आपल्या व्यवसायाला एचएसएन / एसएसी कोड आणि कर दरांची आवश्यकता असेल, तर आपण आमच्या जीएसटी-रेडी सॉफ्टवेअर, टॅली.इआरपी ९ रिलीज ६ च्या मदतीने सहजपणे सेट करू शकता. यासह आपण जीएसटी रेट्स आणि एचएसएन/एसएसी कोड स्वतः आपला व्यवसाय आणि गरजेनुसार बदलू शकता. Are you…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

185,694 total views, 88 views today

जीएसटी चा व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम

ऑक्टोबर १४, २०१६ रोजी अखिल भारतीय ट्रेडर्सच्या कॉन्फेडरेशनने (सीएआयटी) आपल्या सदस्यांना, म्हणजेच भारतातील जवळपास ६ लाख व्यापाऱ्यांनाजीएसटीच्या विषयावरप्रशिक्षण देण्यासाठी टॅली सोल्यूशन्स बरोबर एक सामंजस्य करार केला.याचा मुख्य हेतू म्हणजे व्यापारी समुदायाला डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणे असले तरी जुलै १ पासून जीएसटी स्वीकारली असल्याने हे…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

275,241 total views, 379 views today

टॅलिचे जीएसटी-रेडी उत्पादन रिलीझ प्लॅन

जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये फक्त काही आठवडे बाकी असल्याने, एक टॅलि वापरकर्ता म्हणून तुम्हाला पडलेल्या अनेक ज्वलंत प्रश्नांपैकी एक प्रश्न हाही असेन कि “माझा व्यवसाय जीएसटीसाठी सज्ज होण्यासाठी टॅलि कशी मदत करेल?” या ब्लॉग पोस्टसह, तुम्हाला टॅलिची जीएसटी उत्पादन धोरण आणि टॅलि इआरपी 9 सह सहज जीएसटी…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

252,242 total views, 362 views today

जीएसटीमध्ये कर दायित्वाचे मूल्यांकन

करांचा आकलन म्हणजे एखाद्या व्यक्तीची कर देयता निश्चित करणे. एका व्यक्तीचं कर दायित्व हे कर कालावधी दरम्यान एखाद्या व्यक्तीद्वारे कर देय करण्याचा दर असतो. जीएसटी अंतर्गत कर मूल्यांकनचे प्रकार सध्याच्या शासनपद्धतीप्रमाणेच आहेत. ठळकपणे, 2 प्रकारचे मूल्यमापन आहेत – करपात्र व्यक्तीकडून मूल्यांकन तो स्वत:/ ती स्वत:…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

78,503 total views, 130 views today

जीएसटी नुसार अनुपालनाचे परिणाम

जीएसटी अंतर्गत अनुपालनाचे निरीक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आली आहे. हे गुन्हेगारी तीव्रतेच्या आधारावर बदलतात. सध्याच्या सरकारशी तुलना करता जीएसटी अंतर्गत कर चुकविण्याकरता दंड अधिक कडक करण्यात आला आहे. वर्तमान शासनाने मध्ये,एक्साइज अॅण्ड सर्व्हिस टॅक्सच्या अंतर्गत करमाफीची रक्कम 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्यास कर अधिकारी…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

66,323 total views, 161 views today