वस्तू एवं सेवा कर(जीएसटी) लागू करण्यापूर्वी विक्री केलेल्या वस्तूंवरील कर परिणाम, परंतु जीएसटी नंतरचा परतावा.

व्यवसायामध्ये, परत केलेल्या वस्तूंची विक्री सामान्य आहे. सद्ध्याचा शासनकाळात, विक्रीच्या एकूण उलाढालीतून परत केलेल्या वस्तू कमी करण्याची परवानगी दिली जाते, जर का त्या वस्तू विशिष्ट वेळेच्या मर्यादेत परत केलेल्या असतील. कर सवलतीसाठी ची पात्रता राज्या राज्यानुसार बदलते, परंतु साधारणपणे ती विक्रीच्या तारखेपासून ६ महिन्यांची असते….

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

76,318 total views, 17 views today

सेवा पुरवठा स्थान निश्चित करणे

सध्याच्या कर व्यवस्थेत, करपात्र सेवाची ‘तरतूद सेवा कर’ सुद्धा लागू आहे. केंद्र सरकारकडून सेवा कर लावला जातो आणि सेवांची तरतूद आंतरराज्यीय किंवा संरक्षणात्मक आहे की नाही हे विचारात न घेताच लागू आहे. तथापि, जीएसटी अंतर्गत, सेवा पुरवठा स्थान सेवेवर लागू असलेल्या कर प्रकार निश्चित करेल….

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

68,224 total views, 182 views today

बिल-पुरवठा–व्यवहार प्रकरणात पुरवठ्याचे स्थान कसे निश्चित करावे?

बिल –ते – पुरवठा ह्या मॉडेलमध्ये, वस्तूंचे बिलिंग आणि पुरवठा हे दोन राज्ये अथवा संस्थांनामध्ये केले जाते. व्यवहाराच्या दरम्यान अनेक करांचे कॅस्केडिंग टाळण्यासाठी प्रथम विक्री करपात्र असेल आणि वस्तूंच्या हालचालीदरम्यानची विक्री करमुक्त राहील. आज, बिल –ते – व्यवहार हे आज एक सामान्य घटना आहे. Are…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

131,777 total views, 157 views today

जेव्हा सामानाची/मालाची कोणतीही वाहतूक/हालचाल नसेल तेव्हा पुरवठ्याचे ठिकाण कसे ठरवावे?

1. जेव्हा सामानाच्या/मालाच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाहतूक/हालचाल होत नसेल तेव्हा ग्राहकाला जिथून सामानाचे वितरण केले ते ठिकाण म्हणजे पुरवठ्याचे ठिकाण असते. उदा: रेक्स कार्स, ज्यांच्या व्यवसायाचे नोंदणीकृत ठिकाण हे चेन्नई, तामिळनाडू आहे, त्यांनी कर्नाटकातील मैसूर येथे नवीन शोरूम सुरु केले आहे. कामाच्या ठिकाणी आधीच बसवलेला…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

66,379 total views, 286 views today

‘जीएसटी’ मध्ये पुरवठा ठिकाण काय आहे

‘ जीएसटी ‘ च्या, चालु कर प्रणाली अंतर्गत उत्पादन, करपात्र सेवांची तरतूद, आणि मालची विक्री यांवरील कर ‘ पुरवठा ‘ या संकल्पनेत बदलण्यात येणार आहे. जीएसटी अंतर्गत येणार्या करपात्र कृती म्हणजे वस्तू किंवा सेवा यांचा पुरवठा होय. पुरवठ्यावर आकारला जाणारा योग्य कर निश्चित करता यावा…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

66,532 total views, 180 views today