सेवा पुरवठा स्थान निश्चित करणे

सध्याच्या कर व्यवस्थेत, करपात्र सेवाची ‘तरतूद सेवा कर’ सुद्धा लागू आहे. केंद्र सरकारकडून सेवा कर लावला जातो आणि सेवांची तरतूद आंतरराज्यीय किंवा संरक्षणात्मक आहे की नाही हे विचारात न घेताच लागू आहे. तथापि, जीएसटी अंतर्गत, सेवा पुरवठा स्थान सेवेवर लागू असलेल्या कर प्रकार निश्चित करेल….

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

72,625 total views, no views today

बिल-पुरवठा–व्यवहार प्रकरणात पुरवठ्याचे स्थान कसे निश्चित करावे?

बिल –ते – पुरवठा ह्या मॉडेलमध्ये, वस्तूंचे बिलिंग आणि पुरवठा हे दोन राज्ये अथवा संस्थांनामध्ये केले जाते. व्यवहाराच्या दरम्यान अनेक करांचे कॅस्केडिंग टाळण्यासाठी प्रथम विक्री करपात्र असेल आणि वस्तूंच्या हालचालीदरम्यानची विक्री करमुक्त राहील. आज, बिल –ते – व्यवहार हे आज एक सामान्य घटना आहे. Are…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

136,534 total views, no views today

जेव्हा सामानाची/मालाची कोणतीही वाहतूक/हालचाल नसेल तेव्हा पुरवठ्याचे ठिकाण कसे ठरवावे?

1. जेव्हा सामानाच्या/मालाच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाहतूक/हालचाल होत नसेल तेव्हा ग्राहकाला जिथून सामानाचे वितरण केले ते ठिकाण म्हणजे पुरवठ्याचे ठिकाण असते. उदा: रेक्स कार्स, ज्यांच्या व्यवसायाचे नोंदणीकृत ठिकाण हे चेन्नई, तामिळनाडू आहे, त्यांनी कर्नाटकातील मैसूर येथे नवीन शोरूम सुरु केले आहे. कामाच्या ठिकाणी आधीच बसवलेला…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

71,035 total views, 2 views today

वस्तूंचे स्थानांतरण होत असताना पुरवठा स्थान निश्चित कसे करावे?

मागील ब्लॉगमध्ये, आपण चर्चा केली की पुरवठ्याचे स्थान म्हणजे काय आणि पुरवठ्याचे स्थान निश्चित करणे का महत्त्वाचे आहे. पुढील काही ब्लॉगमध्ये, पुरवठ्याचे स्थान निश्चित करण्यासाठी आपण काही मापदंडांच्या समावेशाबद्दल चर्चा करू. येथे, आपण वस्तूंच्या पुरवठ्याची ठिकाणे कशी निर्धारित करावी ते शिकूया – जेथे मालाचे स्थानांतरण…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

55,234 total views, no views today

‘जीएसटी’ मध्ये पुरवठा ठिकाण काय आहे

‘ जीएसटी ‘ च्या, चालु कर प्रणाली अंतर्गत उत्पादन, करपात्र सेवांची तरतूद, आणि मालची विक्री यांवरील कर ‘ पुरवठा ‘ या संकल्पनेत बदलण्यात येणार आहे. जीएसटी अंतर्गत येणार्या करपात्र कृती म्हणजे वस्तू किंवा सेवा यांचा पुरवठा होय. पुरवठ्यावर आकारला जाणारा योग्य कर निश्चित करता यावा…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

69,949 total views, no views today

ई-कॉमर्स बाबत जीएसटी मधील तरतुदी

इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा ई-कॉमर्स यामुळे भारतात व्यवसाय करण्याचे मार्ग बदलले आहेत. सध्या, भारतात ई-कॉमर्स उद्योगावर अनेक प्रकारची कर आकारणी करण्यात येते. प्रत्येक राज्याने ईकॉमर्स उद्योगावर स्वत:चे असे नियम आणि कर लागू केलेले आहेत. ई-कॉमर्स व्यवहारात लागू होणार्या विविध प्रकारच्या करांबद्दल आसलेला स्पष्टतेचा अभाव, आणि ई-वॉलेट…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

66,296 total views, no views today

जीएसटीमध्ये पुरवठा वस्तूचा/सेवेचा होत आहे हे कसे ठरवावे.

जीएसटी कायद्याच्या मॉडेल मध्ये शेड्यूल- 2 अंतर्गत पुरवठा होत असलेल्या विविध बाबींचा उल्लेख माल / सेवा करावा हे ठरवण्याबाबत स्पष्टता प्रदान केली आहे. याचा उद्देश चालू अप्रत्यक्ष कर प्रणालीत अस्तित्वात असलेली दुविधा दूर करणे आहे, उदाहरणार्थ कामाचा करारनामा, एसी रेस्टॉरंट सर्व्हिस, सॉफ्टवेअर इ. वर सेवा…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

65,720 total views, no views today

संबंधित आणि भिन्न व्यक्तींदरम्यान सेवा अथवा वस्तूंचे पुरवठा

मागील ब्लॉगमध्ये आपण पहिले जीएसटीचा ‘सेवा मागणी परिशीलन न करता, वर परिणाम” तेथे आपण पहिले कि पुरवठा अनुशिलन न करता आणि सेवांचे मागणी. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ‘पुरवठा अनुशिलन न करता’ दरम्यान • संबंधित व्यक्ती • भिन्न व्यक्ती Are you GST ready yet? Get…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

37,092 total views, no views today

‘जीएसटी’अंतर्गत मिश्र पुरवठा आणि संमिश्र पुरवठा समजणे

आज आपण बाजारात पाहिले तर असे दिसेल कि बहुंश वेळा दोन किवा अधिक वस्तू अथवा वस्तू आणि सेवा यांचे मिश्रण, संमिश्र विकले जातात. हे पुढी कारणास्तव असू शकते: व्यवहारिक डावपेच – ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तू अथवा सेवेचा स्वभाव अथवा प्रकार, ज्याला एकत्र विकणे गरजेचे आहे….

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

59,787 total views, no views today

‘जीएसटी’चा आयात सेवा परिशीलन न करता पुरवठ्यावर परिणाम:

मागील वस्तू व सेवांचे पुरवठा ब्लॉगमध्ये म्हणजे आपण मुख्यत विक्री, हस्तांतरण, व्यवसाय उपक्रम ह्याद्दल चर्चा केली आहे. ह्या ब्लॉगमध्ये आपण चर्चा करणार आहोत कि जे पुरवठ्याचे भाग आहेत आणि ज्यांना अपवादात्मक परिस्थिती आहेत. विचार न करता पुरवठा विचारात घेण्यासाठी पुरवलेले पुरवठा, अभ्यासक्रमात किंवा व्यवसायाच्या प्रगतीसाठी असो…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

49,175 total views, 1 views today