जीएसटी चा व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम

ऑक्टोबर १४, २०१६ रोजी अखिल भारतीय ट्रेडर्सच्या कॉन्फेडरेशनने (सीएआयटी) आपल्या सदस्यांना, म्हणजेच भारतातील जवळपास ६ लाख व्यापाऱ्यांनाजीएसटीच्या विषयावरप्रशिक्षण देण्यासाठी टॅली सोल्यूशन्स बरोबर एक सामंजस्य करार केला.याचा मुख्य हेतू म्हणजे व्यापारी समुदायाला डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणे असले तरी जुलै १ पासून जीएसटी स्वीकारली असल्याने हे…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

266,605 total views, 286 views today

लहान असणं हे पापच जणू : जीएसटी कायद्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल?

वादविवादाची बाब म्हणजे सर्वात मोठा अप्रत्यक्ष्य कर परिवर्तन हा काही आठवडेच दूर आहे. कायदा निर्माते हे विशिष्ट संविधानिक कलमे आणि आकृत्यांविषयी चर्चा करीत आहेत – जेणेकरून योग्य कायदे अमलात येतील. Are you GST ready yet? Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6 Get…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

63,935 total views, 220 views today

अशा परिस्थिती ज्याच्यात आपण इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेवू शकत नाही

आपल्या मागील ब्लॉग मध्ये आपण जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याच्या अटी आणि आयटीसी घेता येण्यासाठी अनुकूल परिस्थिती शिकलो. या ब्लॉग मध्ये, आपण अशा परिस्थिती पाहु जिथे आपण इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेऊ शकत नाही याबद्दल खाली चर्चा केली गेली आहे.. Are you GST ready yet?…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

88,824 total views, 178 views today

‘जीएसटी’ कडे वळताना: मी शेअर बंद करून इनपुट क्रेडिट मिळवू शकतो का?

26 नोव्हेंबर 2016 रोजी प्रकाशित सुधारित ‘जीएसटी’ मॉडेलच्या कायद्यानुसार मसूद्यात ‘जीएसटी’च्या दिशेने स्थानांतर करण्याच्या तरतुदींमध्ये ठळक बदल करण्यात आले आहेत. ही पोस्ट सुधारित मसूद्यातील बदलानुसार अद्ययावतीत केली गेली आहे.   ‘जीएसटी’ कडे स्थानांतरीत झाल्या नंतर, सामान्यपणे खालीलपैकी कोणत्याही श्रेणींमध्ये मोडणारा व्यवसायसुद्धा समाविष्ट असेल: ज्या व्यवसायांना…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

318,606 total views, 183 views today

जीएसटी प्रणालीत टॅक्स लायबिलिटीच्या बदल्यात इनपूट टॅक्स क्रेडिट सेट ऑफ कसे करावे

आम्ही मागील पोस्टमध्ये इनपूट टॅक्स क्रेडिट  (आयटीसी)ची ओळख करून दिली होती. आता, जीएसटी प्रणालीत तुमच्या टॅक्स लायबिलिटीच्या बदल्यात तुमचे इनपूट क्रेडिट कसे सेट ऑफ करावे, हे समजून घेऊया. Are you GST ready yet? Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6 Get a Free…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

279,050 total views, 160 views today