जीएसटी चा व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम

ऑक्टोबर १४, २०१६ रोजी अखिल भारतीय ट्रेडर्सच्या कॉन्फेडरेशनने (सीएआयटी) आपल्या सदस्यांना, म्हणजेच भारतातील जवळपास ६ लाख व्यापाऱ्यांनाजीएसटीच्या विषयावरप्रशिक्षण देण्यासाठी टॅली सोल्यूशन्स बरोबर एक सामंजस्य करार केला.याचा मुख्य हेतू म्हणजे व्यापारी समुदायाला डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणे असले तरी जुलै १ पासून जीएसटी स्वीकारली असल्याने हे…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

350,780 total views, 319 views today

जीएसटी चालू कर संरचनेच्या तुलनेत वेगळी कशी आहे

जीएसटी (वस्तू आणि सेवा कर), ही एक एकिकृत कर प्रणाली असून भारताच्या जटिल कर आकारणीच्या रचनेला ‘एक देश- एक कर’ असे उद्दिष्ट लक्षात घेऊन एकत्रित करत आहे. भारताच्या स्वातंत्र्या नंतर कर रचनेत झालेली ही एक सर्वात मोठी सुधारणा आहे. याचा अर्थ काय? याच्यामुळे काय परिणाम…

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

172,012 total views, 129 views today