भारतात तंत्रज्ञान आधारित सहाय्य आणि पालन हे काही संपूर्णपणे नवीन संकल्पना नाही. १९९० च्या दशकात सुद्धा भारताने कर आकारणी, विभागात तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. तथापि, हे प्रामुख्याने एक बॅकएन्ड यंत्रणा होती. या वर्तनात मुख्य बदल झाली आणि ती म्हणजे ऑनलाईन कर भरण्याची सुरुवात. याचे मुख्य कारण म्हणजे विविध संगणक प्रणालीचे एकत्रीकरण ज्यामुळे करदाते थेट आयकर विभागाशी संपर्क करू शकत.

सध्याच्या कर आकारणी प्रणालीमध्ये डेटा अथवा माहिती हि एकाच दिशेत वाहत असते म्हणजे सरकार कडे, ज्याला आपण ब ते ग अथवा व्यवसाय ते सरकार माहितीचा प्रवाह म्हणतो. तंत्रज्ञानाच्या वापराने वेळ आणि पैस्याचे बचत तर होतेच शिवाय मान्यतेची अचूकता खूप वाढते.

जीएसटी पालनाचे तंत्रज्ञान – ह्यावेळी काय नवीन आहे?

जीएसटी तंत्रज्ञान अगोदरच खूप प्रगती पथावर आहे मग जीएसटी अंमलबजावणी आणि पालन योग्य तंत्रज्ञान विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची व समस्यांची पुनर्तपासणी का गरजेची आहे? सरकार आणि व्यवसाय दोन्हीच्या दृष्टीकोनातून तंत्रज्ञानाची भूमिका जीएसटी अंमलबजावणीत का मोलाची आहे?

‘जीएसटी’ सह, सरकार साध्य करू इच्छिते अशी दोन प्रमुख ध्येय म्हणजे:

• कर चुकवणीत कमी
• सुलभ कर भरणा

प्रचलित कर यंत्रणात अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे सरकार कर चोरी आणि कर महसूल तोटा शोधू शकत नाही. याचे परिणाम म्हणून, विक्रेता दायित्व विरुद्ध भरणाचे दावे शोधण्याचे संबंधित विभागास एक आव्हान बनले आहे. या संबंधित असे अनेक प्रकरणे आहेत जेथे दुप्पट कर भरल्याचे दावे, फसवे दावे, विक्रेता जाहीर कर दायित्व, किंवा विक्रेतास त्याचे कर दायित्व नाही इत्यादी.

ह्यावर मात करण्यासाठी, ‘जीएसटी’ ने खरीदार आणि विक्रेता चलन जुळणी सुरू केली आहे.

It has been estimated that the taxpayer base under #GST is around 8 million Click To TweetWith billions of invoices to be matched on a monthly basis, there is a critical need for a real time invoice matching capability, supported by robust IT infrastructure.

या प्रमाणात चलन जुळवणीसाठी सध्या कोणताही मार्ग स्वतः साध्य होऊ शकत नाही.

करदात्यांच्या सुलभेसाठी जीएसटीएन ची भूमिका काय आहे?

जीएसटीएन सध्या अश्या पायाभूत माहिती तंत्रज्ञानाची सुरुवात करीत आहे जी सध्याच्या तंत्रज्ञानापेक्षा खूप वेगळे आहे. एपीआय (एप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस) ने सुसज्ज सर्वर करदात्यांनी वापरलेल्या तिसऱ्या व्यक्तींच्या अनुप्रयोगांना एकसंधपणाने जोडेल, ज्याने करदात्यांना संगणक, मोबाइलला अथवा टॅबलेट द्वारे कर भरण्यास सुलभ होईल. करदात्यांचे सॉफ्टवेअरशी चलन जुळवणी स्वयंचलित करून त्यांनी दरवेळी पोर्टल वर लॉग इन करण्याचे टळेल. तसेच ह्याने वेळेची बचत सरळ मार्गाचा वापर होईल. याद्वारे ‘जीएसटी’ नियमित आणि शिस्तपणे करदात्यांना कर भरण्याची सौलत देईल, स्वयंचालन प्रक्रियेने करदात्यांना कर कमीत कमी आणि विनावेदनेने भरता येईल.

तंत्रज्ञानाच्या वापराने कर प्रशासन नोंदणी, प्रलंबन, माहितीची अदलाबदल, प्रभावी तपास, देखरेख, हिशेब तपासणी आणि कामगिरी विश्लेषण इत्यादी कार्यात कमीत कमी मानवी हस्तक्षेपाने पार पाडण्यास कार्यक्षम व सक्षम होईल. यासोबतच ऑफलाईन क्षमता, दक्षता क्षमता, मोबाईल / टॅबलेट वापर आणि सोबतच अधिक यंत्रणा जी नकल थांबवेल.

ह्या कर प्रणालीचा भारतात प्रथमच अंमलबजावणी होत आहे आणि प्रारंभिक टप्प्यात ह्यामध्ये खूप अडचणी येवू शकतात. तथापि हि प्रणाली खूप उचित आहे कारण ह्या प्रणालीच्या अंमलबजावणीने दोन मुख्य उद्धीष्टे सध्या होतील होतील- एक तर कर चुकवणीत कमी आणि कर महासुलीत वाढ. ह्या बदलाचे भारतास जीएसटी पालनात एक यश निर्माण करण्यात व एक इतिहास निर्माण करण्यास मदत करेल.

जेणेकरून व्यवसायांनी आता काय करावे?

जीएसटी मुदतीची सुरुवात १ जुलै २०१७ पासून सुरु होत आहे, जे तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर धावेल आणि जीएसटीएन सर्वांशी एकसंध संवाद साधेल. व्यवसायांनी जीएसटीएन प्रणालीशी पुरेसे संवाद साधण्यासाठी व तत्काळ, अचूक आणि विश्वसनीय मदत पाण्यासाठी सॉफ्टवेअर प्रस्थापित करणे आवश्यक आहे. चलन जुळणी हि जीएसटी ची एक अत्यंत गंभीर आवश्यकता आहे. जीएसटी ने एक स्पष्ठ वेळ निर्धारित केल्याकारणाने पालन करणे हे महिना अखेर अथवा तिमाही अखेर कार्य राहिले नाही. त्यामुळे चलन जुळणी आणि इतर पालने हि निच्तर तंत्रज्ञान वापरून हे ध्येय गाठणे शक्य नाही. वेग आणि अचूकता दोन्ही सुद्धा एक गंभीर आहेत.

व्यवसायांनी आता जीएसटी प्रणालीशी वारंवार संवाद साधावे लागणार आहे. यासाठी जीएसटीएन सक्षम व्यावसाय अनुप्रयोग अथवा लेखी सॉफ्टवेअरची अवशक्ता आहे, जेणेकरून पुढील कामे कार्यक्षम आणि एकसंध होतील.

एक व्यवसायी म्हणून, आपण:

  • तंत्रज्ञानाचे परिणाम जीएसटी वर आणि तुमच्या व्यवसायावर कसे होतील हे समजून घेण्याचा प्रयत्न करा
  • शिस्त पालन गरजेचा आदर करा.
  • ही पालने सध्या करण्यासाठी योग्य सॉफ्टवेअर निवडीवर लक्ष केंद्रित करा.

Are you GST ready yet?

Get ready for GST with Tally.ERP 9 Release 6

81,857 total views, 23 views today

Yarab A

Author: Yarab A

Yarab is associated with Tally since 2012. In his 7+ years of experience, he has built his expertise in the field of Accounting, Inventory, Compliance and software product for the diverse industry segment. Being a member of ‘Centre of Excellence’ team, he has conducted several knowledge sharing sessions on GST and has written 200+ blogs and articles on GST, UAE VAT, Saudi VAT, Bahrain VAT, iTax in Kenya and Business efficiency.